pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

निकाल - गोष्ट प्रेमाची

08 मे 2019

'गोष्ट प्रेमाची' स्पर्धेला वाचक आणि लेखक यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल प्रतिलिपितर्फे आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

तमाम प्रेमवीरांच्या बेधुंद प्रेमकथा वाचताना मी स्वतःच रंगून जात होते. प्रेमाचे रंग तरी किती ? भोग आणि त्यागाच्या नियतीने बांधलेल्या अकल्पित गाठी ! काहींच्या घट्ट बांधल्या गेलेल्या तर काहींचा गुंता अगदी न सुटणारा, काहींचे बंध रेशमी, तलम तर काहींची वीण हळूहळू घट्ट होऊ पाहणारी. प्रेम या धाग्यभोवती फेर धरणारी अनेक पात्र यादरम्यान भेटली. काहींनी मात्र डोळ्याच्या कडा ओल्या केल्या. काही कथांमुळे मन अगदी विषण्णही झालं. पण काही कथांनी प्रेम विश्वव्यापी आहे, ते अनुभवायला मनाची व्यापकता हवी, हे सांगून दिलं. एक गोष्ट मात्र आवर्जून जाणवते, या कथांमध्ये काळानुरूप बदलणारं इंटरनेटचं प्रेमविश्व नव्याने आकारास येत आहे. या कथा नव्या आहेत आणि थोडयाफार फरकाने आपल्याच आजूबाजूला घडत आहेत. 

या स्पर्धेतील साऱ्याच कथा उल्लेखनीय आहेत. सर्व सहभागी लेखकांना प्रतिलिपितर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रतिलिपिवरील तुमचे प्रेम असेच वृद्धिंगत व्हावे, अशी आम्ही आशा बाळगतो. 

प्रतिलिपि आयोजित 'गोष्ट प्रेमाची' स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
 

 

द्वितीय क्रमांक

अप्सरेहून सुंदर ती नटलेली

 ॲड. शंकर बडदे

 

 

तृतीय क्रमांक:

स्वरा

किसन-पेडणेकर

चतुर्थ क्रमांक:

लव्ह यु फोरेवर : कथा त्या दोघांच्या प्रेमाची

ऋतुजा विषाल

पाचवा क्रमांक:

अनामिका

सुचिता शिंपी 

 

सहावा क्रमांक:

फुंकर: एक प्रेमकथा 

धनश्री साळुंके

 

ऑनलाईन टॉप ३० चा चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग:

 

Title of the Content Author Time taken (sec) Reading Time  Read Count factor Read Count Considered Reads Rating Count Avg Rating Reader Pointsa Rating Count points Avg Rating points Final mark Rank
तू अशी जवळी राहा.... प्रणाली देशमुख 395 621 0.64 24865 21591 435 4.44 1.000 0.498 0.904 0.850 1
अप्सरेहून सुंदर ती नटलेली ॲड. शंकर बडदे 424 1329 0.32 16439 12052 874 4.86 0.558 1.000 0.990 0.777 2
अजनबी प्रियकर ॲड. शंकर बडदे 385 1514 0.25 12382 8576 839 4.88 0.397 0.960 0.994 0.687 3
स्वरा किसन पेडणेकर 289 257 1.12 11257 12290 64 4.14 0.569 0.073 0.843 0.514 4
लव्ह यु फोरेवर : कथा त्या दोघांच्या प्रेमाची ऋतुजा विशाल 257 476 0.54 8871 7468 262 4.69 0.346 0.300 0.955 0.487 5
अनामिका सुचिता शिंपी 467 1279 0.36 9590 7556 226 4.68 0.350 0.259 0.953 0.478 6
द लास्ट चान्स ऋतुजा विशाल 572 1214 0.47 8446 7086 265 4.61 0.328 0.303 0.939 0.475 7
फुंकर एक प्रेमकथा धनश्री साळुंके 473 944 0.50 9062 7450 231 4.59 0.345 0.264 0.935 0.472 8
कि-फाईंडर मिलिंद अष्टपुत्रे 541 1019 0.53 8383 7015 225 4.60 0.325 0.257 0.937 0.461 9
उंबरठा अर्चना अनंत धवड 489 713 0.69 6814 6040 139 4.55 0.280 0.159 0.927 0.411 10
पिया बावरी सुचिता शिंपी  215 313 0.69 6683 6065 119 4.41 0.281 0.136 0.898 0.399 11
भावनांचा गुंता... कैलास नाईक 396 1198 0.33 5463 4068 189 4.83 0.188 0.216 0.984 0.394 12
गोष्ट मिनीच्या प्रेमाची कैलास नाईक 472 1294 0.36 4919 3751 213 4.81 0.174 0.244 0.980 0.393 13
एका जिगरबाज लग्नाची गोष्ट  सत्यजित कबीर 354 6093 0.06 4095 1991 319 4.80 0.092 0.365 0.978 0.382 14
हा खेळ भावनांचा कैलास नाईक 247 638 0.39 4265 3413 153 4.70 0.158 0.175 0.957 0.362 15
मी आणि शेवंता... शुभम सोनवणे "सत्यशामबंधू" 233 695 0.34 5032 4218 53 4.30 0.195 0.061 0.876 0.332 16
डायरीतलं गुलाबी पान विद्या माळी  263 2874 0.09 1900 286 268 4.85 0.013 0.307 0.988 0.330 17
"फ्रायडे" - गोष्ट प्रेमाची.. विशाल पाटील  373 593 0.63 3284 2869 84 4.64 0.133 0.096 0.945 0.327 18
समाधी राही 621 669 0.93 493 487 209 4.91 0.023 0.239 1.000 0.321 19
अव्यक्त........ नेहा ढोले  432 536 0.81 2335 2277 129 4.52 0.105 0.148 0.921 0.320 20
कळत नकळत आश्विनी काळे  411 787 0.52 4477 3498 77 4.25 0.162 0.088 0.866 0.319 21
गोष्ट प्रेमाची  -  " प्रेम हे...निसर्गाच्या कुशीतले " प्रियांका सावंत  558 0 0.00 2818 2245 109 4.62 0.104 0.125 0.941 0.318 22
विधी लिखित माधुरी आगवणे  349 563 0.62 2820 2413 96 4.60 0.112 0.110 0.937 0.318 23
आवेग. . ! सौ. स्वाती  बालूरकर देशपांडे "सखी" 396 770 0.51 2540 2067 90 4.72 0.096 0.103 0.961 0.314 24
व्हॅलेंटाईन डे संजय कांबळे  420 1295 0.32 2257 1747 102 4.79 0.081 0.117 0.976 0.314 25
काळजाचं "सुप" झालं वैशाली सावंत ""वैशु"" 246 447 0.55 2597 2164 72 4.71 0.100 0.082 0.959 0.311 26
ऑनलाईन प्रेम शुभम दांगट 164 246 0.67 2816 2483 62 4.48 0.115 0.071 0.912 0.303 27
ती..... अदिती निमलवड  "आदी" 39 415 0.09 2307 2017 52 4.63 0.093 0.059 0.943 0.297 28
अनामिका तनया कमल अनिलकुमार शिंदे  245 603 0.41 2321 1813 59 4.68 0.084 0.068 0.953 0.297 29
खरं प्रेम  शोधणारी - गोष्ट  प्रेमाची विशाल पाटील "विषु .." 263 692 0.38 1648 1298 81 4.75 0.060 0.093 0.967 0.295 30

 

पुन्हा एकदा विजेत्यांचे आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे टीम प्रतिलिपितर्फे मनापासून अभिनंदन !

तसेच प्रथम सहा विजेत्यांच्या पारितोषिकाची रक्कम पुढील १५ दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

नोंद: कृपया विजेत्यांनी आपले खाते क्र. व बँकेचा तपशीलवार लवकरात लवकर [email protected] कडे पाठवावा.

तसेच विजेत्यांनी आपला संपर्क क्रमांक आपल्या अकाउंटमध्ये अपडेट करावा, ही विनंती. जेणेकरून निकालाबाबत संवाद साधावयाचा असल्यास ते सुलभ होईल.

 

अधिक माहितीसाठी वाचा:  

How we select Top winners:

The column headings in green are the absolute values of parameters, which we take into consideration -

j) Read count - Total 50% read count of the content in the date range 
ii) Ratings count - 25% of ratings 
iii) Avg Rating - Average rating 
iv) Reading time taken ( in seconds) - Actual average time spent on the content, by the readers
v) Actual reading Time (sec) - 25% of How much time does it generally take for anyone to read the content fully
vi) Time factor - ratio of iv) and v) - The higher, this parameter is, it means that readers are actually spending the right amount of time to finish the content fully. In other words, content completion rate is more. 
The column headings in blue are normalization factors - ie) Trying to bring each of the previously mentioned parameters (Read count, Avg rating, Rating count, Time factor), into a single linear scale.

Final mark - Weighted average of the normalized factors.

लव्ह यु फोरेवर : कथा त्या दोघांच्या प्रेमाची