pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

निकाल - मिशन Discovery

05 ऑगस्ट 2019

नमस्कार लेखकवर्ग,

लेखकांच्या खास आग्रहास्तव प्रतिलिपिने मिशन Discovery या विज्ञान कथालेखन स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेमध्ये १२० विज्ञानकथा सहभागी झाल्या होत्या. मिस यू मिस्टर चित्रपटाचे सहाय्य्क लेखक ओंकार रेगे यांनी या स्पर्धेचे परीक्षण पार पाडले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. कथालेखनाची संकल्पना, गुणवत्ता आणि व्याकरण या निकषांवर आपल्या कथांचे परीक्षण करण्यात आले आहे. 

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि सर्व सहभागी लेखकांना प्रतिलिपितर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.प्रतिलिपिवरील तुमचे प्रेम असेच वृद्धिंगत व्हावे, अशी आम्ही आशा बाळगतो. 

प्रतिलिपि आयोजित ' मिशन Discovery ' स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
 
 

कथानक, लेखनाची गुणवत्ता, व्याकरण ह्या तीन निकषांवर परीक्षकांच्या टीमचा निकाल खालीलप्रमाणे :

 प्रथम क्रमांक:

डेलमेम

अनामिक वानखेडे

डेल-मेम

   द्वितीय क्रमांक:

स्पेसवती

धनश्री साळुंखे

   तृतीय क्रमांक:

व्हायरस

स्वरा मोकाशी 

चतुर्थ क्रमांक: 

आपल्यातले परग्रही

मिलिंद अष्टपुत्रे

                                                                                                 

पाचवा क्रमांक

  गेला मोहन कुणीकडे

 

 

 

पुन्हा एकदा विजेत्यांचे आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे टीम प्रतिलिपितर्फे मनापासून अभिनंदन !

प्रथम पाच विजेत्यांच्या पारितोषिकाची रक्कम पुढील १५ दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

नोंद: कृपया विजेत्यांनी आपले खाते क्र. व बँकेचा तपशीलवार लवकरात लवकर [email protected] कडे पाठवावा.

तसेच विजेत्यांनी आपला संपर्क क्रमांक आपल्या अकाउंटमध्ये अपडेट करावा, ही विनंती. जेणेकरून निकालाबाबत संवाद साधावयाचा असल्यास ते सुलभ होईल.