pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ऑनलाईन कथा महोत्सव २०१८ - स्पर्धा निकाल

10 జులై 2018
नमस्कार लेखकवर्ग,
 
प्रतिलिपि आयोजित 'कथा महोत्सव २०१८ ' ह्या स्पर्धेला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपले प्रतिलिपितर्फे मनःपूर्वक आभार. सर्व सहभागी लेखकांना प्रतिलिपितर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रतिलिपिवरील तुमचे प्रेम असेच वृद्धिंगत व्हावे अशी आम्ही आशा बाळगतो. 
 
परीक्षकांचे बोल: नेहमीच प्रतिलिपी अॅपवरील कथा वाचायचा आनंद वेगळाच असतो‌.पण प्रतिलिपी कथा महोत्सवाच्या कथांचे परीक्षण करण्याचा अनुभव भन्नाट होता.सर्वच कथा ह्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित असल्याने त्याविषयाची माहिती कथारूपाने वाचायला मिळाली. एखादा विषय विविध पात्रांच्या सहाय्याने सगळ्यांनी केलेली कथेच्यारूपात मांडणी,वातावरण निर्मिती, शैली  उत्तम होती. पुन्हा एकदा अशाप्रकारे प्रतिलिपीसोबत काम करायला नक्कीच आवडेल.
---- प्रज्वली नाईक ( मुक्त पत्रकार)
 
प्रतिलिपि आयोजीत  कथा महोत्सव २०१८ स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
 
परीक्षकांची निवड: 
 
प्रथम क्रमांक: 
 
 
 
"बिग रिव्हेंज"
 
व्दितीय क्रमांक:
 
 
 
 
दर्पण
 
तृतीय क्रमांक:
 
 
 
कन्यादान
 
 
वाचकांची पसंती (ऑनलाईन):
 
प्रथम क्रमांक:
 
 
 
 
"माॅलेस्टेशन"
 
 
व्दितीय क्रमांक
 
 
 
सेकण्ड चान्स
 
 
 
तृतीय क्रमांक
 
 
 
मोहजाल
 

ऑनलाईन टॉप २० चा चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्यासाहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग 

 
 
नोंद: कृपया विजेत्यांनी आपले खाते क्र. व बँकेचा तपशीलवार लवकरात लवकर [email protected] कडे पाठवावा.