pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रेरणादायी और नैतिक कथा | Moral Inspiring Stories in Marathi

"गणपती बाप्पा......." "मोरया..........." निकेश आणि नील दोघेही डोक्यावर टोपी, अंगावर पांढऱ्या रंगाची कुर्ती आणि लाल रंगाचा पैजमा घालून बाप्पांच्या मूर्तीला दोघेजण दोन बाजूंनी पकडून प्रसन्न मुद्रेने दारावर उभे होते आणि अवंतिका बाप्पांना  ओवाळत होती. अवनी दोन्ही चिल्लीपिल्लींना पकडून सगळं बघत होती. नीर शांत काय सुरू आहे म्हणून बघत होता पण नित्या मात्र चुळबूळ करत होती. तिला सांभाळणे अवनीला नाकीनऊ यायचे. दोघेही आता बघू लागतात त्यामुळे हलणाऱ्या वस्तूकडे नित्या जास्त आकर्षित व्हायची. त्या दोघांना खास ...
4.8 (6K)
1L+ वाचक संख्या