मी महिन्याची माझे एकूण उत्पन्न कुठे पाहू शकतो/शकते?

एक लेखक म्हणून, तुम्हाला तुमच्या वाचकांकडून स्टिकर्स किंवा सबस्क्रिप्शनद्वारे सपोर्ट म्हणून जी काही कॉईन्स मिळाली आहेत, तुम्ही त्या कॉईन्सच्या मूल्याच्या ४२% रक्कम कॅश करू शकता. ‘माझे उत्पन्न’ विभाग त्याचे मासिक मूल्य दाखवतो. हा विभाग केवळ तेव्हाच दिसतो जेव्हा तुम्ही तुमच्या साहित्य आणि प्रोफाइलवर स्टिकर्सद्वारे किमान 1 INR मूल्याची कॉईन्स मिळवली असतील.

 

हा लेख उपयोगी होता का?