तुमच्या कमाईची (50 INR /महिना पेक्षा जास्त असल्यास) जमा करण्याची प्रक्रिया प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी सुरू केली जाईल. त्यानंतर पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेस 9-10 दिवसांचा वेळ लागू शकतो. कृपया त्यानुसार 10 दिवस प्रतीक्षा करा. नमूद केलेल्या कालावधीत तुमच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा झाली नाही तर कृपया आमच्याशी संपर्क साधा