माझ्यासाठी सुपरफॅन सबस्क्रिप्शन घेण्यासाठी मी पात्र लेखक आहे की नाही हे मला कसे कळेल?

  • तुम्हाला ॲपच्या 5.4.0 नंतरच्या लेटेस्ट व्हर्ज़न असणे आवश्यक आहे.

  • तुम्हाला तुमच्या प्रोफाइल फोटोवर एक गोल्डन बॅज दिसेल जो तुम्हाला पात्र लेखक म्हणून ओळखेल.

  • तुमच्‍या ॲपच्‍या लेखन विभागात तुम्‍हाला अभिनंदन नोट आणि तपशिलवार FAQ दिसेल.

हा लेख उपयोगी होता का?