कलेक्शन काय आहेत? एक कसे तयार करावे?

कलेक्शन हा तुम्ही काय वाचत आहात, तुम्हाला कोणत्या कथा आवडतात किंवा तुम्ही पुढे काय वाचणार आहात हे सार्वजनिकपणे प्रदर्शित करण्याचा पर्याय आहे. तुमचे कलेक्शन सहजपणे शेअर केले जाऊ शकतात आणि तुमच्या प्रोफाइलला भेट देणारे कोणीही ते पाहू शकतात.

पर्याय 1: कथा सारांश पेजवरून

  1. जेव्हा तुम्ही वाचण्यासाठी नवीन कथा निवडता, तेव्हा हे पेज तुम्हाला दिसते. तुम्ही त्यात कथेचे वर्णन, टॅग, रेटिंग, समीक्षा इत्यादी गोष्टी पाहू शकता.

  2. कृपया कलेक्शन बटणावर क्लिक करा.

  3. कृपया 'नवीन कलेक्शन तयार करा' पर्याय निवडा किंवा पॉप-अप स्क्रीनवर तुमच्याकडे आधीपासून असलेल्या कलेक्शनवर क्लिक करा.

  4. कृपया नवीन कलेक्शनसाठी नाव टाका आणि सबमिट करा वर क्लिक करा.

  5. तुम्ही आता एक नवीन कलेक्शन तयार केला आहे आणि त्यात ती कथा जोडली आहे.

पर्याय २: तुमच्या प्रोफाइलवरून

  1. वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करून तुमच्या प्रोफाइलवर जा

  2. तुमचे कलेक्शन पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा

  3. कलेक्शनच्या शेजारी उपलब्ध पर्यायावर क्लिक करा

  4. ‘कलेक्शन तयार करा’ हा पर्याय निवडा

  5. त्या कलेक्शनमध्ये कथा जोडण्यासाठी, तुमच्या नुकतीच वाचलेल्या कथांमधून तुम्ही कथा जोडू शकता 

  6. एकदा तुम्ही कथा निवडल्यानंतर, 'साहित्य जोडा' या पर्यायावर क्लिक करा.

  7. कृपया नवीन कलेक्शनसाठी नाव टाका आणि सबमिट करा वर क्लिक करा.

हा लेख उपयोगी होता का?