मी नाईट मोडमध्ये प्रतिलिपि वापरू शकतो/शकते का?

नाईट मोड तुमच्या डिव्‍हाइसच्‍या स्‍क्रीनद्वारे बाहेर येणाऱ्या ल्युमिनेन्‍सला कमी करतो, यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो. आता नाईट मोड ऑन करून तुम्ही दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी आरामात वाचू शकता. बॅटरीची बचत करून,  दीर्घकाळ वाचन करू शकता.

  • तुमच्या प्रोफाइलमधील सेटिंग्जवर क्लिक करा

  • मेनूमध्‍ये "नाईट मोड" निवडा आणि तुमच्या सोयीनुसार चालू किंवा बंद करा

हा लेख उपयोगी होता का?