तुम्ही कोणत्याही प्रतिलिपि वापरकर्त्याकडून डायरेक्ट मॅसेज पाठवू शकता किंवा प्राप्त करू शकता. पण तुम्ही त्या व्यक्तीला फॉलो केल्यानंतरच त्यांना डायरेक्ट मॅसेज पाठवू शकता.
तुमच्या डायरेक्ट मॅसेजचे सर्व माहिती अपडेट्स टॅबमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि मॅसेज विभागात नेव्हिगेट करू शकता.