मला मिळालेल्या नोटिफिकेशन्स मी कसे समायोजित करू शकतो/शकते?

तुमच्या नोटिफिकेशन समायोजित करण्याचे अनेक मार्ग आहेत. पुश नोटिफिकेशन्स आणि ईमेल नोटिफिकेशन्स कसे चालू किंवा बंद करायचे यासाठी खालील पर्यायांवर एक नजर टाका.

प्रतिलिपिवर तीन प्रकारच्या नोटिफिकेशन आहेत:

  • ईमेल नोटिफिकेशन

  • प्रतिलिपि डायजेस्ट ईमेल, ईमेल प्रमाण

  • मॅसेज नोटिफिकेशन (अ‍ॅपच्या बाहेर दिसणार्‍या नोटिफिकेशन)

  • खाजगी मॅसेज

  • तुमच्या (अ‍ॅपमधील) नोटिफिकेशन फीडवरील इव्हेंट्स

  • नवीन रेटिंग, नवीन पुनरावलोकन, नवीन टिप्पणी, आवडी

  • नेटवर्क नोटिफिकेशन

  • नवीन फॉलोअर, तुम्ही फॉलो करत असलेल्या लोकांची नवीन साहित्य, पोस्ट आणि संबंधित टिप्पण्या, प्रतिलिपि ऑफर आणि अपडेट

टिप्पणी उत्तर नोटिफिकेशन केवळ लेखकासाठी असतील. दुसऱ्या वाचकाने त्याच थ्रेड उत्तर दिल्यास वाचकांना नोटिफिकेशन मिळणार नाही.

 

अँड्रॉइड अ‍ॅपवर :

  1. तुमच्या प्रोफाईलवर जा (तुमच्या होम फीडच्या वरच्या उजवीकडे तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा).

  2. वरच्या उजव्या कोपर्यात सेटिंग्ज बटण टॅप करा.

  3. नोटिफिकेशनवर टॅप करा.

  4. तुम्हाला ज्या नोटिफिकेशन प्राप्त करायच्या आहेत त्या निवडा.

हा लेख उपयोगी होता का?