प्रीमियम सबस्क्रिप्शनमधील प्रत्येक मालिकेमध्ये पहिल्या 5, 10 किंवा 15 भागांचे विनामूल्य पूर्वावलोकन भाग असतील ज्यानंतर आमच्या प्रीमियम प्रोग्रामचे सबस्क्रिप्शन घेऊन सर्व भाग एकाच वेळी अनलॉक केले जाऊ शकतील.
प्रीमियम सबस्क्रिप्शन अंतर्गत प्रत्येक लॉक केलेला भाग 24 तासांमध्ये विनामूल्य अनलॉक केला जाईल, जर तुम्ही यापूर्वी उपलब्ध अनलॉक केलेला भाग आधीच वाचला असेल.
कॉईन्स वापरणे
रिडींग चॅलेंजमधून, रेफरल्सद्वारे मिळवलेली कॉईन्स किंवा आमच्या स्टोअरमधून खरेदी केलेली कॉईन्स आमची प्रीमियम मालिका एका वेळी एक भाग अनलॉक करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. मागील भाग आधीच अनलॉक केलेला असेल आणि वाचला असेल तरच कोणताही लॉक केलेला भाग अनलॉक केला जाईल.
यासाठी:
-
प्रीमियम मालिका उघडा
-
लॉक केलेल्या भागावर क्लिक करा
-
'अनलॉक करा' वर क्लिक करा
प्रत्येक अनलॉकसाठी तुम्हाला 5 कॉईन्स लागतात. तुमचा भाग अनलॉक करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी कॉईन्स नसल्यास तुम्ही तुमचा वाचन अनुभव सुरू ठेवण्यासाठी आमच्या स्टोअरमधून कधीही कॉईन्स खरेदी करू शकता.