अकाउंट निष्क्रिय करण्याची विनंती आणि डिलीट करण्याची विनंती यातील फरक

अकाउंट निष्क्रिय करणे हा तात्पुरता ब्रेक आहे. तुमचा वैयक्तिक डेटा प्लॅटफॉर्मशी जोडलेला आहे. ते कोणालाच दिसणार नाही. तुम्ही भविष्यात कधीही, तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही तुमचे अकाउंट पुन्हा सक्रिय करू शकता. पुन्हा सक्रिय केल्यावर सर्व डेटा रिस्टोर केले जाईल.

अकाउंट हटवणे म्हणजे प्लॅटफॉर्मवरून तुमचा वैयक्तिक डेटा कायमचा हटवला जाईल. अकाउंट यशस्वीरित्या हटवल्यानंतर, तुमचा डेटा सुद्धा हटविला जाईल आणि ते तुम्ही पुन्हा मिळवू शकणार नाही. हटवल्यावर तुमचे कॉईन्स देखील एक्सपायर होतील. तथापि, तुमचा काही डेटा प्रतिलिपिद्वारे सेव्ह केला जाईल जो सरकारी नियमांनुसार आवश्यक आहे जसे की खरेदी डेटा, कॉईन्स व्यवहार डेटा, कमाई डेटा इ.

हा लेख उपयोगी होता का?