मी माझे सब्स्क्राइबरर्स कसे टिकवून ठेवू शकतो/शकते?

तुमच्या सबस्क्राइबरसाठी तुम्ही खालील पद्धती वापरू शकता:

  1. नियमितपणे अधिक मालिका लिहू शकता.

  2. तुम्ही पोस्ट विभागात त्यांच्या शंकांची उत्तर देऊ शकता. किंवा तुम्ही ब्रेक घेत असाल तर तुम्ही त्यांना अगोदर कळवू शकता जेणेकरून त्यांना फसवणूक होणार नाही.

  3. आम्ही सुपरफॅन चॅटरूम खास सुपरफॅन्ससाठी सादर केली आहे जिथे ते एकमेकांशी संवाद साधू शकतात, कल्पना शेअर करू शकतात, तुमच्या नवीन पोस्ट केलेल्या भागावर चर्चा करू शकतात इ.

हा लेख उपयोगी होता का?