सुपरफॅन चॅटरूम म्हणजे काय?

वचन दिल्याप्रमाणे, सुपरफॅन चॅटरूम हा सुपरफॅन सबस्क्रिप्शन प्रोग्रामचा एक भाग आहे. ज्या वाचकांनी त्यांच्या आवडत्या लेखकाची सदस्यता घेतली आहे ते आता डायरेक्ट लेखकाला मॅसेज पाठवू शकतात आणि लेखन, वाचन आणि लेखकाला विचारू इच्छित असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल चर्चा करू शकतात.

हा लेख उपयोगी होता का?