माझी स्टोरी कोणी पाहिली हे मला कसे कळेल?

तुमची स्टोरी कोणी पाहिली हे पाहण्यासाठी, तुमची स्टोरी उघडा. तुम्हाला तुमच्या स्टोरीमधील प्रत्येक फोटो किंवा मजकूर पाहिलेल्या लोकांची संख्या आणि वापरकर्तानावे दिसतील. तुमची स्टोरी कोणी पाहिली हे फक्त तुम्हीच पाहू शकता.

 

हा लेख उपयोगी होता का?