प्रतिलिपि प्रीमियम प्रोग्रामचा भाग होण्यासाठी मालिकेसाठी निवडीचे निकष काय आहेत?

गोल्डन बॅज असलेल्या सर्व लेखकांसाठी आम्ही कमावण्याची समान संधी आणत आहोत. आता तुम्हाला तुमची कथामालिका प्रीमियम अंतर्गत ठेवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. तुम्ही तुमची कोणतीही पूर्ण झालेली किंवा चालू असलेली कथामालिका ‘प्रिमियम सब्सक्रिप्शन प्रोग्राम’ अंतर्गत कधीही स्वतःहून जोडू शकाल.

नवीन कथामालिका लिहिताना पहिले 15 भाग मोफत असतील. एकदा 16वा भाग प्रकाशित झाल्यानंतर, तो प्रीमियम सब्सक्रिप्शन प्रोग्राम अंतर्गत स्वयंचलितपणे निवडला जाईल म्हणजे 16वा भाग स्वयंचलितपणे लॉक केला जाईल.

 

हा लेख उपयोगी होता का?