काही मालिका लॉक का आहेत आणि मी ते का वाचू शकत नाहीत?

प्रतिलिपि ॲपवर आमच्या लेखकांना समर्थन देण्यासाठी आम्ही सबस्क्रिप्शन प्रकार सादर केले आहेत. आमचे बहुतेक लेखक एकतर विद्यार्थी, गृहिणी किंवा ज्यांना स्वतंत्र व्हायचे आहे आणि उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत शोधायचा आहे अशे व्यक्ती आहेत. 

लेखक ही साहित्य लिहिण्यासाठी त्यांचा बहुमोल वेळ काढत असल्याने आम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी सुपरफॅन सबस्क्रिप्शन, प्रतिलिपि प्रीमियम आणि स्टिकर्स सादर केले आहेत.

ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतले नाही त्यांच्यासाठी प्रतिलिपि प्रीमियम अंतर्गत मालिका लॉक केली जाईल. तथापि, प्रतिलिपिमधील इतर साहित्य अद्याप विनामूल्य वाचता येतील.

 

हा लेख उपयोगी होता का?