प्रतिलिपिमधील कॉईन्सचे काय करायचे?

कॉईन्सद्वारे कोणीही त्यांच्या आवडत्या लेखकांना किंवा साहित्याला स्टिकर्स देऊन समर्थन देऊ शकतो. तुम्ही साहित्य किंवा लेखकाला देऊ इच्छित असलेले स्टिकर तुम्ही निवडू शकता. स्टिकरच्या कॉईन्सचे मूल्य लेखकाच्या खात्यात जाईल ज्यामुळे त्यांना आर्थिक बक्षिसे मिळण्यास मदत होईल.

तुम्ही साहित्याच्या पृष्ठावरील ‘साहित्याला प्रोत्साहन द्या’ पर्यायावर क्लिक करून किंवा लेखकाला त्यांच्या अकाउंटवरील ‘लेखकाला प्रोत्साहन द्या’ पर्यायावर क्लिक करून स्टिकर्स देऊ शकता.

तुमची कॉईन्स संपले तर तुम्ही हे करू शकता:

  • ‘माझे कॉईन्स’ विभागातून कॉईन्स खरेदी करा. 'माझे कॉईन्स' विभागात जाण्यासाठी तुम्ही ॲपच्या शीर्षस्थानी असलेल्या कॉईन्सच्या चिन्हावर क्लिक करू शकता.

                                                                                      किंवा

  • प्रतिलिपिच्या अँड्रॉइड ॲपप्लिकेशनवर काही दिवस सतत वाचण्याचे आव्हान स्वीकारल्यास तुम्ही कॉईन्स जिंकण्याची संधी मिळवू शकता.

हा लेख उपयोगी होता का?