मी माझ्या प्रतिलिपिवरील कथा प्रतिलिपिच्या बाहेरील मित्र आणि कुटुंबियांना शेअर शकतो/शकते का?

तुमची कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे ती शेअर करणे. कोणत्याही सोशल मीडियाप्रमाणे, प्रतिलिपिवरील सुरुवातीचा प्रवास कदाचित त्रासदायक असेल कारण तुमचे अनुयायी मर्यादित असू शकतात. त्यामुळे, तुमची कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रतिलिपि तुम्हाला टेक्स्ट मॅसेज, सोशल मीडिया चॅनेल इत्यादीद्वारे तुमच्या मित्र आणि कुटुंबियांना कथा शेअर करण्याची परवानगी देते.

प्रतिलिपी साहित्य शेअर करण्यासाठी कृपया:

  1. कथा उघडा

  2. सारांश पेजमध्ये वरच्या उजव्या कोपर्यात शेअर करा बटण टॅप करा

  3. शेअरिंग मोड निवडा (Whatsapp, Facebook इ.)

प्रत्येक कथेच्या वाचनाच्या शेवटी समीक्षा स्क्रीनवरून शेअर पर्याय देखील वापरता येतो.

 

हा लेख उपयोगी होता का?