प्रतिलिपिवर तुमचा वाचनाचा अनुभव अधिक चांगला बनवण्याचे अनेक मार्ग आहेत:
तुमच्या वाचन सेटिंग्जवर जाण्यासाठी:
-
एक कथा उघडा
-
स्क्रीनच्या मध्यभागी क्लिक करा
खाली एक पॉप अप स्क्रीन दिसेल ज्यामध्ये पर्याय आहेत, जिथे तुम्ही:
-
लाइन स्पेसिंग बदलू शकता
-
आपण फॉन्ट साइज़ बदलू शकता
-
स्क्रीन ब्राइटनेस कमी जास्त करू शकता
-
नाईट मोड ऑन/ऑफ करू शकता