मी कलेक्शन कसे मॅनेज करू शकतो/शकते ?

तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये खालील गोष्टी करू शकता:

  • कथा जोडू शकता

  • कथा काढू शकता

  • वाचन सूचीचे नाव बदलू शकता

  • वाचन सूची शेअर करू शकता 

  • वाचन सूची डिलीट करू शकता

 

कलेक्शनमधून कथा काढण्यासाठी:

कृपया याची नोंद घ्या की तुम्ही कलेक्शनतून एका वेळी फक्त एकच कथा काढू शकता

  1. एक कलेक्शन उघडा.

  2. कथेच्या शीर्षकाच्या बाजूला दिसणारे ‘अधिक पर्याय’ बटणावर क्लिक करा.

  3. ‘डिलीट’ पर्याय निवडा.

  4. पुष्टी करण्यासाठी ‘हो’ पर्यायावर क्लिक करा.

 

कलेक्शनचे नाव बदलण्यासाठी:

  1. वाचन सूची उघडा.

  2. वरच्या उजव्या कोपर्यात 'मॅनेज करा' बटणावर क्लिक करा.

  3. कलेक्शनच्या नावावर क्लिक करा.

  4. नवीन वाचन सूचीसाठी नाव प्रविष्ट करा.

  5. 'सेव्ह करा' पर्यायावर क्लिक करा.

 

कलेक्शन शेअर करण्यासाठी:

  1. वाचन सूची उघडा

  2. वरच्या उजव्या कोपर्यात 'मॅनेज करा' बटणावर क्लिक करा.

  3. दिलेल्या यादीतून ‘शेअर’ पर्याय निवडा

 

कलेक्शन डिलीट करण्यासाठी :

  1. एक कलेक्शन उघडा.

  2. वरच्या उजव्या कोपर्यात 'मॅनेज करा' बटणावर क्लिक करा

  3. 'डिलीट' या पर्यायावर क्लिक करा

  4. पुष्टी करण्यासाठी ‘हो’ पर्यायावर क्लिक करा.

हा लेख उपयोगी होता का?