Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
ही गोष्ट आहे 1935 ची. सोनू आणि तिची लहान बहिण ठकी, आज सकाळ ची शाळा म्हणून भरभर रस्त्यावरून चालल्या होत्या .त्यावेळी मुलींना कुठे शाळेत घालायचे ? म्हणून तर जाता येता लोकांचे टोमणे ऎकावे लागायचे...
परदेशांतून शिकून आलेली पहिली महाराष्ट्र महिला.डॉक्टर आज जयंती डॉ आनंदीबाई गोपालराव जोशी.......परदेशांतून शिकून आलेली पहिली महाराष्ट्र महिला.आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी ठाण्यात ...
(स्थळ : चांदोबा गुरुजींची शाळा) चांदोबा मास्तर मुलांना शिकवत असतात. इतक्यात पाठच्या बेंचच्या इथून मोबाईलची टीक टीक सतत ऐकू येते..) चांदोबा मास्तर : मागच्या बेंचवरून कसला आवाज येतोय हा..?? कुणी आणलाय ...
आज ती भेटायला येणार होती.. खूप आनंदाचा दिवस होता... कधी एकदा संध्याकाळ होते असं झालं होतं.. एवढे दिवस खुप प्रयन्त करून हि तिला सांगू शकलो नव्हतो किती आवडते ती मला.. आज तिने स्वतः भेटायला बोलावलं ...
वाडीत जोरदार तयारी सुरु होती, रंगपंचमी साजरी करण्यात आमची वाडी गिरगावात अव्वल होती. दोन्ही बाजूला चाळी आणि मधून जाणारा हमरस्ता म्हणजे आमच्यासाठी फुल धम्माल करायची सोय. लहान असताना एक ही माणूस कोरडा ...
माझं काय चुकलं असलं तर मला शिक्षा कर,पर माज्या दोस्ताला लवकर बर कर रं देवा.त्या बापडयानं आतापतूर सगळ्यास्नी नुसतं दिलच हाय.कदी कायबी अपेक्षा नाय ठेवली कुणाकडनं . म्हणून त्याच असं पांग फेडतोयास व्हयं. ...
कन्फेशन’ माधुरीने गच्च डोळे मिटले. ‘पुष्करला उगाच भेटले मी! माझी पर्स... डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डे, पासपोर्ट शी: आताच हरवायला पाहिजे होते? काय भेटायची गरज होती पुष्करला? आता काय करू? नवरा जर्मनीत ...
प्रवास बॉसला लिव्हसाठी मेल केला आणि घरी गेल्यावर काय काय करायचं याचा विचार करायला लागलो. पण माझ्या बाबतीत नेहमी असच होतं. घरी गेल्यावर काय करायचं हे मी आधीपासूनच ठरवतो आणि ठरवलेल्यापैकी काहीच न करता ...
मीरा!!! उंच टाचांची सँडल, चकचकीत चंदेरी साडी बेंबीच्या खाली घट्ट आवळलेली.. जितका साडीचा चा रंग गडद तेवढाच गडद मेकअप.ओठांवर गडद चॉकलेटी रंगाची लिपस्टिक लावलेली आणि कुठल्यातरी चीप परफ्यूम चा वास ...
माझं इंजिनिअरिंग सुरु असताना मला असंख्य मित्र भेटले. त्यात सगळ्या प्रकारचे मित्र आहेत. पण जवळचे म्हणावेत असे फार मोजके असतात. सुरुवातीला जरि काहींशी अगदी वैर म्हणवं तशी भावना असली तरी नंतर तीच लोकं ...
मी जन्माला आलो तेंव्हा कुठल्या जातीत जन्म घ्यावा हा चॉइस मला नव्हता... प्रथम मी एक 'मनुष्यप्राणी' म्हणुन जन्माला आलो. जशी समज यायला लागली तेंव्हापासून माझे आई-वडील किंवा नातेवाइक किंवा मित्र; जात या ...
दि. ०७-०४-१०१६ समस्त भारतीयांस, स. न. वि. वि. आज आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे उलटून गेली आहेत. पण स्वातंत्र्याग्रहाप्रती ज्यांनी ज्यांनी बलिदान केले त्यांना अभिप्रेत असलेले ...
"आपला खाक्याच असा काही आहे कि ह्या खाकी वर्दीला सर्वे टरकतात,एकंदरीत आमची रूपरेषा हि वर्दी हे शस्त्र लोकांना आमच्या पासून लांब ठेवते. हसण्यावर घेऊ नका पण खरचं सांगतोय आम्हला बदमाशां पेक्षा सज्जन ...
लोकलचा लयबद्ध आवाज चालू होता जसा धीकाक धिक धीकाक धिक...... आणि आता खडकी स्टेशन पास झाल होत,मी मधेच मग माझ्या रूम पार्टनरला कॉल केला,बराच वेळ रिंग वाजली आणि मग त्याने फोन उचलला, “बोल ना....अक्षय...काय ...