pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

नरक्षी

4.4
38014

भूतकाळ हा सावलीसारखा पाठलाग करत असतो. नियतीने रचलेल्या एका गूढ खेळात आपण अनाहूतपणे गुंफले जातो!

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अभिषेक बुचके

स्वतःबद्धल सांगावं असं फार काही नाही. जसा अपघाताने इंजीनियर झालो तसाच अपघाताने लेखकही झालो! लेखनाचा प्रवास latenightedition.in येथे सुरू झाला अन चित्रपटापर्यन्त घेऊन गेला. मग असेच अपघात होत गेले आणि काहीतरी शिकत गेलो. त्यामुळे असे अपघात अन योगायोग घडत राहावे असच वाटतं... बर्‍याचदा स्वतःच्या विश्वात रमलेला! ध्यानी-मनी-स्वप्नी!!! "ठेविले अनंती तैसेची रहावे, चित्त असू द्यावे समाधान! ते जिंदगी है, यहां सब चलता है| असा प्रवास!" FB - https://www.facebook.com/abhishek.buchke Twitter - @Late_Night1991 Blog: latenightedition.in

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Piyu Walwadkar "Writer Piyu"
    03 ਫਰਵਰੀ 2019
    "कथा लिहिण्याचे सोडून तोच आज एका भयकथेचा नायक झाला होता"👌👌👌👌👌अप्रतिम💐💐
  • author
    avinash pawar
    21 ਜੁਲਾਈ 2019
    अप्रतिम,सुंदर कथा....शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवणारं कथानक.....असा शेवट फक्त रत्नाकर मतकरींच्या कथांचा ! पण ही कथा वाचून खुद्द रत्नाकर मतकरींनी हयात असताना पुनर्जन्म घेतला की काय असे वाटले..... लेखणी तुमच्यावरही प्रसन्न आहे ! जबरदस्त! खूप लिहा......
  • author
    Kanchan
    14 ਜਨਵਰੀ 2019
    khup sundar👌