pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मोहजाल

4.3
27731

सावजाला टिपण्यासाठी शिकार्‍याने जाळं पसरलेलं असतं. अमानवी शक्तिही तर्‍हेतर्‍हेने मानवाला आपल्या जाळ्यात ओढून स्वतःचं अस्तित्व अधिक ठळक करू पाहत असतात!

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अभिषेक बुचके

स्वतःबद्धल सांगावं असं फार काही नाही. जसा अपघाताने इंजीनियर झालो तसाच अपघाताने लेखकही झालो! लेखनाचा प्रवास latenightedition.in येथे सुरू झाला अन चित्रपटापर्यन्त घेऊन गेला. मग असेच अपघात होत गेले आणि काहीतरी शिकत गेलो. त्यामुळे असे अपघात अन योगायोग घडत राहावे असच वाटतं... बर्‍याचदा स्वतःच्या विश्वात रमलेला! ध्यानी-मनी-स्वप्नी!!! "ठेविले अनंती तैसेची रहावे, चित्त असू द्यावे समाधान! ते जिंदगी है, यहां सब चलता है| असा प्रवास!" FB - https://www.facebook.com/abhishek.buchke Twitter - @Late_Night1991 Blog: latenightedition.in

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    popalghat rajendra
    07 जुलै 2018
    छान कथा.किती शब्द,किती वाक्ये,अन किती वेळात ही कथा संपायला हवी याच पक्कं गणित डोक्यात ठेवत तुम्ही अत्यन्त बांधेसूद कथा उतरवलीत,त्याबद्दल तुमचं अभिनंदन...कुठेही पाल्हाळ नाही,की उरकलं आसल्याचा आभास नाही..एकदम आखीवरेखीव कथा...👌👌
  • author
    Nisha Patel
    17 सप्टेंबर 2018
    khup Chan 👌 ani vegli story Hoti mast
  • author
    K.Bhushan Swami
    02 ऑक्टोबर 2020
    फारच भयंकर प्रसंग ओढवला त्याचेवर, म्हणून रात्री अपरात्री अनोळख्या ठिकाणी जावू नये असं जुनेजाणते लोकं सांगतात पण आजची पिढी ऐकेल तर नवलच आहे.