pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

संवार लूं!

4.3
3987

झोपेत कोणती स्वप्नं बघावीत हेसुद्धा आपल्या हातात नसतं. मग रोज बदलत जाणारं आयुष्यतरी हातात ठेवण्याचा अट्टहास का करावा! डायरीची पानं उलटली तर एकतरी अनोळखी कोपरा सापडतोच जो विचार करायला भाग पाडतो.

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अभिषेक बुचके

स्वतःबद्धल सांगावं असं फार काही नाही. जसा अपघाताने इंजीनियर झालो तसाच अपघाताने लेखकही झालो! लेखनाचा प्रवास latenightedition.in येथे सुरू झाला अन चित्रपटापर्यन्त घेऊन गेला. मग असेच अपघात होत गेले आणि काहीतरी शिकत गेलो. त्यामुळे असे अपघात अन योगायोग घडत राहावे असच वाटतं... बर्‍याचदा स्वतःच्या विश्वात रमलेला! ध्यानी-मनी-स्वप्नी!!! "ठेविले अनंती तैसेची रहावे, चित्त असू द्यावे समाधान! ते जिंदगी है, यहां सब चलता है| असा प्रवास!" FB - https://www.facebook.com/abhishek.buchke Twitter - @Late_Night1991 Blog: latenightedition.in

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Savitri Kharat
    04 एप्रिल 2021
    खुप छान लिहिले आहे माझे साहित्य वाचा
  • author
    29 एप्रिल 2019
    वाचण्याची गंमत देण्यासाठी आभार...
  • author
    Bajirao Satpute
    24 सप्टेंबर 2020
    khupach chhan
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Savitri Kharat
    04 एप्रिल 2021
    खुप छान लिहिले आहे माझे साहित्य वाचा
  • author
    29 एप्रिल 2019
    वाचण्याची गंमत देण्यासाठी आभार...
  • author
    Bajirao Satpute
    24 सप्टेंबर 2020
    khupach chhan