जिलो जी भरके कल किसने देखा हैं 🤗
आजचा दिवस आपला आहे म्हणत भरभरून जगून घ्यावं... प्रेम.. प्रत्येकाचं वेगळं असतं... त्यामागची कहाणी वेगळी असते... मग ते अरेंज मॅरेज असो की लव्ह मॅरेज... असंच मी रेखाटलेलं माझं छोटंसं कथाविश्व आहे ज्यात वाचकांचं मनापासून स्वागत आहे 🤗🤗🤗🤗🤗
माझी होशील का म्हणत तुझी माझी रेशीम गाठ जुळते आणि मग तू हवीशी मला म्हणत तो प्रेममय प्रवास अंनता पर्यंत पोहचतो.... अशाच काहीशा कथा घेऊन मी वाचकांच्या भेटीला आले आहे... माझ्या सर्व कथेचे अधिकार हे सर्वस्वी लेखिका म्हणून माझ्याकडे आहेत... कोणीही कॉपीराईट करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल 🙏🏻🙏🏻
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा