pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

"संध्या..."

4.0
26065

"संध्या..." माझ्या आयुष्यात अनेक केसेस मी हाताळल्या आहेत. पण ती केस विशेष होती. संध्या धावडे ही एक सुंदर नवतरुणी. ती १७ वर्षांची होती. गोरी गोरी पान, मोठे रेखीव डोळे, पण डिप्रेशनमुळे तिच्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

व्यवसाय  :लेखक, अनुवादक, गीतकार, कॉपिराटिंग इ. वेबसाईट : www.jayeshmestry.in लेखन  : विविध वृत्तपत्र, दिवाळी अंक व मासिकांमधून स्तंभलेखन. एकांकिका / एकपात्री, काव्य लेखन अभिनय :   १) "सौजन्याची ऐशी तैशी" व "चाळ म्हणाली बिल्डिंगला" या हौशी नाटकांमधून अभिनय                 २) एकांकिका, एकपात्री, द्विपात्री स्कीटमध्ये अभिनय                ३) "पाणी वाचवा" "वीज वाचवा" या पथनाट्यात काम केले   मालिका    : १) "मित्रा याला जीवन ऐसे नाव" या सह्याद्री वाहिनीवर प्रदर्शित होणार्‍या मालिकेचे काही भाग लिहिले                                 गीतकार :    १) "अपेक्षा" आणि "सुपर्ब प्लान" या नव्या मराठी चित्रपटांसाठी   गीत लिहिले आहेत.   दिग्दर्शन : १) मालाड म्यूनिसिपॅलिटी शाळा आणि म्यूनिसिपॅलिटी शाळा व दयानंद हायस्कूल  या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता बालनाट्याचे दिग्दर्शन. २) एकांकिका आणि एकपात्रीचे दिग्दर्शन   काव्यसंग्रह  :१) "अस्वस्थ काळजावरचं मोरपिस" आणि "चैत्रपालवी" या प्रातिनिधिक संग्रहात काव्य लेखन                 २) "कविता नावाचे बेट" हा ऍंड्रॉईड ऍप्स काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे.   पुस्तक :       १) "शरसंधान" या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे   पारितोषिके   : १) "मला काय त्याचे" या एकांकिकेस २०१२ साली मराठी नाट्य परिषदेचे उत्तेजनार्थ पारितोषिक                     २) "टर्निंग पॉंईंट या एकांकिकेस २०१३ साली अवतरण  अकादमीतर्फे द्वितीय पारितोषिक                     ३) वक्तृत्व आणि निबंध लेखनासाठी परितोषिके मिळाली आहेत.   इतर कामे  : १) सध्या "महाराष्ट्र २४ तास" या ऑनलाईन वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आणि"साहित्य उपेक्षितांचे" या मासिकाचे सहसंपादक म्हणून कार्यरत  २) एजेंसी डीजी येथे कॉपिरायटर म्हणून कार्यरत. ३) विविध एजेंसी सोबत मराठी अनुवादक म्हणून कार्यरत ४) "अपरान्त टाईम्स", "प्रतिकार संदेश", "प्रदिप्त ज्योती" या नियतकालिकांसाठी सहसंपादक म्हणून काम केले आहे. ५) विविध विषयांवर व्याख्याने दिली आहे.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sanjay Kamble
    13 फेब्रुवारी 2020
    कथा अनुभव लेख काही असो.. पण अप्रतिम कल्पनाशक्ती. काहींच्या कमेंट वाचून कथा वाचु की नको म्हंटल.. पण वाचल्यावर समाधान वाटलं. ब-याच वाचकांना माझ्या बोलण्याचा राग येतो कारण त्यांना वेगळं, कल्पनेपेक्षा वेगळं चौकटीबाहेरच पचत नाही किंवा तीतकी कल्पनाशिलता नसते... त्यांना एकच ठाऊक असतं. एक मुलगा , एक मुलगी , चुम्माचाटी मग, घरचे नाहीतर बाहेरचे विलन , रडारड आणी गोड शेवट.. पण या पलिकडेही कल्पनाशक्ती असु शकते... त्यापैकी ही एक कथा... खुप सुंदर.... आणि शुभेच्छा 💐💐💐
  • author
    25 नोव्हेंबर 2019
    छान आहे कथा. कथेचा शेवट कथेला अनुसरून आहे, पण काही वाचकांना कथेचा शेवट समजला नाही. असो ज्यांना कथा समजली नाही त्यांनी कथा पुन्हा वाचा नाहीतर माझी समिक्षा वाचून समजून घ्या . ज्यांना कथा समजली नाही त्यांना समजण्यासाठी सांगतो की मानसिक रूग्ण संध्याचे वडील होते पण त्यांच्या विक्षिप्त वागण्यामुळे सध्याच्या मनावर विपरीत परिणाम झाले व तिलाच त्यांनी मानसिक रूग्ण ठरवले होते.
  • author
    Shweta Latke Mahadik
    08 जानेवारी 2018
    sorry but ha lekh ya adhich loksatta ya news paper madhe eka manasopchar tadnya kadun prakashit zala hota......so hi bhaykatha nhi copy paste ahe