pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

संस्काराचा वारसा पुढच्या पिढीस ... . .. .

5
2

हा संस्काराचा ठेवा नव्हेतर सुसंस्काराचा ठेवा हा पुढच्या पिढीस वारसा हक्काने गेलाच पाहिजे तरच हे जग टिकेल नाहीतर जगाचा विध्वंस व्हायला वेळ लागणार नाही . असाच वारसा आम्हाला वारशाने मिळाला मग तो ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अनिता तोडकर

॥ॐ ॥ यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्धुवा नितिर्मतिर्मम . https://youtube.com/@anitamali8353 हे माझे चॅनल आहे . ✍️🙏प्रथमतः महर्षी ,महाकवी वाल्मिकी व युगानुयुगांच्या तसेच सर्व सध्य लेखक कवींना मनस्वी साष्टांग नमन करते .🙏🙏 माझे लिखाण सदोष व निर्दोष असेल तर कृपया प्रामाणिकपणे सांगावे . त्या दोन्ही प्रतिक्रिया माझ्या सुलेखनास व प्रोत्साहनास कारणीभूत ठरतील .🙏🙏 मी शिक्षिका म्हणून तीन वर्ष काम केले. पहिली ते पाचवीच्या मुलांच्या घरीच काही वर्ष शिकवण्या घेतल्या .त्याअगोदर व नंतर गृहिणी आहे . लहानपणा पासूनच प्रत्येक विषयावर लिखाणाची आवड . दिवसेंदिवस आध्यात्मिक उन्नती करून घेण्यात रस आहे. भावणारी हिरवी शेते व निसर्ग आणि पर्यावरण . यांचे संवर्धन प्रथम स्वतःपासून पण मनापासून करण्यास तत्पर आणि उल्हासी . शिवणकाम ,विणकाम ,टाकाऊ पासून टिकाऊ व दिखाऊ वस्तू बनवणे तसेच गीत गायन करणे, वाचन ,लेखन, शेतकाम, बागकाम , स्वयंपाक असे काही छंद व कला जोपासते . सामाजिक प्रश्न व समस्यांवर बोलायला व लिहायला आवडते . यासाठी महाराष्ट्रातील काही आकाशवाणी केंद्राना तसेच प्रशासकीय अधिकारी , सरपंच ते पंतप्रधानांपर्यत पत्रलेखन केले . आकाशवाणी केंद्र व "मन की बात " साठी पाठवलेल्या पत्रांना वापस धन्यवाद व आवडीसह टिपण्यापर पत्रेही आली . वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायला तसेच नवनवीन काहीही शिकुन घ्यायला व प्रत्येकाला शिकवायला आवडते. त्यातून समाधानी अनुभूती मिळते. कधी अडल्या नडलेल्या कोणाच्या ही मदतीस जावे . स्वच्छता टापटीप करावी . प्रत्येक आवडीस खतपाणी घालावे . जवळची थोडकी माहिती व पार्लर कोर्स मधील माहिती या दोहोंच्या ज्ञानाची सांगड घालून माझ्या दैनंदिन आयुष्यात प्रसंगी उपयोग करून घ्यावा . आणि सर्वांत महत्वाचे इतके दिवस मी लिखाण फक्त माझ्यासाठी करत होते . जीवनातल्या नव्या -जुन्या आठवणी लेखणी सोबतीस घेऊन कागदास सांगत होते . पण "प्रतिलिपीचे "व्यासपीठ मिळाल्यावर माझ्या मनाला विचार परिस स्पर्शा सम स्पर्शून गेला कि , माझ्याही लेखनाचा सर्वांना सोनेरी उपयोग व्हावा . जर हे लिखाण कोणाच्या आयुष्यास संस्कार मोती बनून कलाटनी देत असेल . सुरळीत आयुष्यात प्रेम स्निग्धता आणत असेल . तर मी माझे भाग्य नाही तर सौभाग्य समजेन की , मलाही लिहिता येते . माझ्या पेक्षाही खुप छान -छान ,मोठे - मोठे विद्वान लेखक होऊन गेले आणि आताही आहेत . तरीही माझा ही मला अभिमान आहे छोटीशी का असेना पण " लेखिका " आहे ..🙏 मला माहिती आहे माझी ओळख , मी जास्तच लिहिली आहे. शॉर्ट बट स्वीट छान असतं !! माझं हे लेखण लाँग झालं .काहींच्या नजरेत राँग तर नसेल ना ? जर असेल तर मनातून 🙏🙏 क्षमस्व !! 🙂🙂शिवशक्ती🙏🙏

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vandana Patil
    15 सप्टेंबर 2024
    खूप छान लिहिले आहे ताई मस्त ✍️✍️✍️👌👌👌👌👌👌👍👍👍👏👏👏💐
  • author
    Nil
    15 सप्टेंबर 2024
    छान 👌💐
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vandana Patil
    15 सप्टेंबर 2024
    खूप छान लिहिले आहे ताई मस्त ✍️✍️✍️👌👌👌👌👌👌👍👍👍👏👏👏💐
  • author
    Nil
    15 सप्टेंबर 2024
    छान 👌💐