श्रीकांत पवनीकर,नागपूर ..आयुर्विमा महामंडळात प्रथम श्रेणी अधिकारी असुन जवळपास गेल्या तीन वर्षांपासुन महाराष्ट्रा चे प्रतिष्ठित दैनिक तरुण भारत मधुन गूढ ,व काहीसे थरार असलेले व प्रत्यक्ष भेट दिलेल्या अगम्य प्रवास स्थळांचा गेल्या तीन वर्षांपासून परिचय करून देत आहे ."आसमंत" या दर रविवारच्या वाचनीय पुरवणी मधून ही संधि माला प्राप्त झाली .तसेच , महाराष्ट्र टाइम्स व लोकप्रभा या द्वारे सुद्धा लिखाण करत आहे.शेकडो वाचकांनी या अद्भुत प्रवासाचा वाचनाद्वारे आनंद घेतला आहे.
समस्या नोंदवा