pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

हो.. हरवत चाललीय..

4.5
4216

शाळा, सुट्या, मामाचं गाव, बालपण आणि दिवाळी. सगळंच हरवून गेलंय.. आमच्या भावनाही आता कृत्रिम बनत चालल्याय..

त्वरित वाचा
लेखकांविषयी

मी 'उत्तम'.. तसा नवोदीत... माझ्या जगण्याला त्याचप्रमाणे माझ्या कल्पनेला, विचारांना, शब्दांना आणि लिखाणाला कुठेही चौकट नाही.. आशावादी आहे.. स्वप्नांत रमतो, त्यातूनच मेंदूत खूप साऱ्या गोष्टींचा उदय होतो. खाडाखोड झाली की नकारात्मकता वाढते म्हणून कागद आणि लेखणीचा वापर टाळून थेट मोबाईवरच सगळा मेंदू खाली करतो, मग प्रतिलिपी त्याना साहित्य म्हणून जन्म देते... खूप खूप ऋणी प्रतिलिपीचा.. वाणिज्य शाखेत पदव्युत्तर शिक्षण.. साहित्यात आवड म्हणून मराठी वाड़मयात एम.ए... तसा मुळ नाशिककर, सध्या पुण्यात नोकरी... नाटकाने जगायला, व्यक्त व्हायला शिकवलं.. नाटक तर सुटलंय पण लिखाणाने कलाकार अंशतः जिवंत ठेवलाय. उर्वरीत परिचय माझ्या लिखाणातून अधिक 'उत्तम'रीत्या होऊ शकेल.. आपल्या प्रतिक्रियेचे कायमच स्वागत असेल.. धन्यवाद.. - कु. उत्तम संपर्क 👉🏻 8975341884 Insta 👉🏻 be_uttam Facebook 👉🏻 Uttam Bhivasan Labde

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Dipashree Doke "Dips"
    19 मार्च 2019
    छान मांडणी केली आहे.. बदलत्या काळानुसणार बदलणारे आपण एवढे बदललो आहोत की सण हा फक्त कॅलेंडर मध्ये च साजरा केला जातो..😢
  • author
    मयु मोरे
    12 मे 2018
    khup sunder explained kelay.. agdi mjhya lahanpanachi diwali athvli.. ajun navin katha lihavyaat..
  • author
    RK
    29 जुलै 2018
    खुप छान लिहीलय , आम्ही तंतोतंत अशीच दिवाळी अनुभवली पण आज आमच्या मुलांना नाही मिळत हे सुख , त्यांना tution , classes असतात , एक आई म्हणून खूप वाईट वाटते .