प्रतिलिपिवर खालील प्रमाणे भाषा बदलण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत
-
साहित्याची भाषा: तुम्हाला ज्या भाषेतील कथा वाचायच्या आहेत, ती भाषा तुम्ही निवडू शकता.
-
प्रतिलिपि अॅप भाषा: प्रतिलिपि अॅपची भाषा निवडू शकता. यामुळे तुम्हाला दाखवलेल्या कथांची/साहित्याची भाषा बदलणार नाही.
अँड्रॉइड वर:
साहित्याची भाषा बदलण्यासाठी कृती करावी:
-
प्रतिलिपि अॅप मध्ये लॉग इन करावे
-
सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करावे
-
खाली “भाषा बदला” हा पर्याय उपलब्ध आहे, त्यावर ऑप्शनवर क्लिक करावे
-
एप्लिकेशनची भाषा आणि कृपया साहित्याची भाषा निवडा असे दोन पर्याय मिळतील
-
त्यामध्ये “मराठी” पर्यायावर क्लिक करावे
प्रतिलिपि वेबसाईटवर भाषा बदलण्यासाठी:
-
Pratilipi.com ही वेबसाइट उघडा
-
तिथे सर्व भारतीय भाषा उपलब्ध आहेत, त्यातून तुम्ही "मराठी" भाषा निवडू शकता
हा पर्याय निवडल्यावर तुम्ही https://marathi.pratilipi.com/ ही वेबसाईट ओपन होईल आणि वेबसाईटवर मराठी कथा वाचू शकता