प्रतिलिपिवर भाषा कशी बदलता येईल?

प्रतिलिपिवर खालील प्रमाणे भाषा बदलण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

  1. साहित्याची भाषा: तुम्हाला ज्या भाषेतील कथा वाचायच्या आहेत, ती भाषा तुम्ही निवडू शकता.

  2. प्रतिलिपि अ‍ॅप भाषा: प्रतिलिपि अ‍ॅपची भाषा निवडू शकता. यामुळे तुम्हाला दाखवलेल्या कथांची/साहित्याची भाषा बदलणार नाही.

अँड्रॉइड वर:

साहित्याची भाषा बदलण्यासाठी:

  1. प्रतिलिपि अ‍ॅप मध्ये लॉग इन करावे

  2. सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करावे

  3. खाली “भाषा बदला” हा पर्याय उपलब्ध आहे, त्यावर ऑप्शनवर क्लिक करावे

  4. ॲपची भाषा आणि कृपया साहित्याची भाषा निवडा असे दोन पर्याय मिळतील

  5. त्यामध्ये “मराठी” पर्यायावर क्लिक करावे

प्रतिलिपि वेबसाइटवर भाषा बदलण्यासाठी:

  1. Pratilipi.com ही वेबसाइट उघडा.

  2. तिथे सर्व भारतीय भाषा उपलब्ध आहेत, त्यातून तुम्ही "मराठी" भाषा निवडू शकता.

हा पर्याय निवडल्यावर तुम्ही  https://marathi.pratilipi.com/ ही वेबसाईट ओपन होईल आणि वेबसाइटवर मराठी कथा वाचू शकता

हा लेख उपयोगी होता का?