pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

गोकुळात रंग खेळतो श्रीहरी.!

17
5

तु देवकीचा कान्हा तु यशोदेचा नंदलाल तु वासुदेवनंदन तु नंद चा लाल नंदलाल तु देवकी वासुदेवचा आठवा पुत्र आठवावे तुझे रुप अन आठवावा तुझा जन्म तुझ्या आधी देवकीच्या पोटी सात अपत्ये जन्मले.! ...