pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

"शिकवणी"

4.1
408

"शिकवणी" सांज सुर्याला 'ढळणं' शिकवते; ज्योत पतंगाला 'जळणं' शिकवते, पडणा-याला त्रास नक्कीच होतो; पण 'ठेच' माणसाला 'चालणं' शिकवते. - शशांक कोंडविलकर ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Shashank Kondvilkar

मी व्यावसायिक लेखक कवी असून मला लेखन वाचन आणि अनुकरणाची आवड आहे. सभोवताली आलेले अनुभव, काही काल्पनिक तर काही वास्तववादी, त्याचं जमेल तसं शब्दात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. आपल्याला माझ्या रचना कशा वाटल्या ह्या अभिप्रायाद्वारे कळवण्याची तसदी घेतलीत तर मी आपला शतशः ऋणी राहीन. आपलाच , शशांक कोंडविलकर

टिप्पण्या