pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आमच्या विषयी

प्रतिलिपि काय आहे?

प्रतिलिपि हा भारतीय भाषेतील सर्वात मोठा कथाकथन प्लॅटफॉर्म आहे.  प्रतिलिपि मध्ये कोणतेही शुल्क न देता फ्री मध्ये तुम्ही प्रतिलिपिच्या अँड्रॉइड अप्लिकेशन आणि वेबसाइटवर तुमचे साहित्य लिहून प्रकाशित (कथा, कविता, लेख, कथामालिका इ) करू शकता. त्याच प्रकारे तुम्ही कोणत्याही शुल्कविना 12 भारतीय भाषांमध्ये कथा वाचू शकता.

येत्या ४ वर्षांत ४० कोटी भारतीय जे ही इंटरनेट वर जुळतील त्या सर्व भारतीयांना त्यांच्या भाषेत साहित्य उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. 

 सध्या १२ लाख भाषेमध्ये ३ लाख पेक्षा जास्त लेखक आणि २.५  कोटीहून अधिक मासिक सक्रिय वाचक आहेत.

We also have Pratilipi FM Android Application. प्रतिलिपि FM हे ऑडिओ प्रॉडक्ट आहे त्यावरती १०हजार ऑडिओ पुस्तके उपलब्ध आहेत. त्यासोबत पॉडकास्ट, लोकप्रिय गाणी ३ लाख मासिक सक्रिय ऐकणारे आहेत.

Pratilipi's Comic Product भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन कॉमिक्स प्लॅटफॉर्म हा हिंदी मध्ये असून त्यावर हजारो कॉमिक्स आहेत आणि ५लाख मासिक सक्रिय वाचक आहेत 

प्रतिलिपि शब्दाचा चा अर्थ : 

प्रतिलिपि हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ - "कॉपी". आमचा पूर्णपणे ठाम विश्वास आहे की, आपण जे काही पुस्तकांचे वाचन करतो त्या कथांमध्ये आपण स्वतःला शोधायला लागतो त्या कथा आपल्या आयुष्याचा भाग होऊन जातात म्हणून आपण म्हणतो, - साहित्य हे समाजाचा आरसा आहे. 

प्रतिलिपि सद्या मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी, उर्दू, ओडिया भाषेत वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी उपलब्ध आहे. आम्ही लवकरच इतर भारतीय भाषांमध्येही ही सेवा सुरु करू. 

आम्ही कोण आहोत ? 

आम्ही 80 उत्साही आणि स्वप्नांमध्ये रमणारे आणि खूप मेहनत घेणारे इंजिनियर, कम्युनिटी मॅनेजर आहोत. बंगलोर मध्ये आम्ही राहतो. वाचक आणि लेखकांसाठी एक सर्वोत्तम प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 

प्रतिलिपि ला कसे जॉईन व्हाल : 

जर तुम्ही वाचक असाल : तुम्ही फक्त प्रतिलिपिच्या अँड्रॉइड अप्लिकेशनवर साइन अप करा किंवा वेबसाईटवर, त्यानंतर तुम्ही अमर्याद अश्या विषयांच्या कथा, साहित्य फ्रीमध्ये वाचाल. तुमच्या आवडीच्या लेखकाला फॉलो करून मॅसेज करू शकता. तुम्हाला ऑफलाईन वाचायचे असेल तेव्हा तुम्ही वाचनालयात कथा डाउनलोड करून ऑफलाईन कधीही- केव्हाही आणि कुठेही वाचू शकता. 

जर तुम्ही लेखक असाल : तुम्ही फक्त प्रतिलिपिच्या अँड्रॉइड अप्लिकेशनवर साइन अप करा किंवा वेबसाईटवर, त्यानंतर स्वतःच्या प्रोफाईलवरून साहित्य प्रकाशित करा त्यासाठी होम पेज वर असताना तुम्हाला लिहा(पेन आयकन) तेथून साहित्य प्रकाशित होईल. त्यानंतर लाखो वाचकांना तुमचे साहित्य दररोज वाचायला मिळेल. 

अडचण असल्यास : 

कृपया आमच्याशी मोकळ्या मनाने कृपया आमच्याशी संपर्क साधा