Bhaykatha (Horror Stories in Marathi) मराठीतील एक विशेष आणि अत्यंत लोकप्रिय लेखनशैली आहे, ज्यामध्ये अदृश्य आणि काल्पनिक दुनियेचं विचित्र आणि रहस्यमय पद्धतीने वर्णन केलं जातं.
आपल्या कळत नकळत Bhaykatha (Horror Stories in Marathi) या श्रेणीचे आपण लहानपणापासून चाहते आहोत. प्रत्येकाची आवडनिवड ही नेहमीच एकमेकांपासून वेगळी असते. पण आजही अनेकांना मित्रांसोबत, बहीण भावांसोबत रात्री उशीरा गप्पा मारताना अशा भयकथा सांगायला आवडतात ज्या काही काळासाठी का होईना त्यांचा अंगाचा थरकाप उडवू शकतील. अश्या गप्पा-गोष्टींमधून रंगत जाणारी चर्चा काही औरच! नाही का?
Bhaykatha (Horror Stories in Marathi) आपल्या वाचकांना नेहमीच विलक्षण अनुभव देतात. भयकथेच्या माध्यमातून वाचकांना खऱ्या आयुष्यात अस्तित्वात नसणाऱ्या घटनांचा, भूत, आत्मे, चेटकीण किंवा अलौकिक शक्तीचा सामना करता येतो. भयकथा म्हणजे अंगावर भीतीने शहारे, पोटात गोळा क्षणाक्षणाला छातीत वाढणारी धडधड आणि अचानक मधताच चुकणारा काळजाचा ठोका!! यापेक्षा भयकथेचं वेगळ वर्णन काय असू शकतं?
Bhaykatha (Horror Stories in Marathi) ही लेखकांच्या कल्पक बुद्धीचं एक उत्तम उदाहरण आहे. ते कथेचे कथानक, त्यातील पात्रे आणि त्यात दाखवलेली दृश्ये अशा काही प्रकारे लिहतात की ते वाचून वाचक घाबरून जातात पण जमेची बाजू म्हणजे वाचक ती Bhaykatha (Horror Stories in Marathi) खूप आवडीने वाचतात आणि त्याचा भरगोस आनंदही घेतात.आपण वाचत असलेली कथा सत्य नाही हे माहीत असूनही पाचावर धारण बसणे आणि तरीही ती गोष्ट पूर्ण वाचण्याची ओढ लागणे हीच तर भयकथेची खरी जादू आहे.
ज्यांना लेखक नारायण धारप हे नाव माहीत असेल त्यांना आणखी जास्त काही सांगायची गरज नाही. तुम्ही सगळ्यांनी तुंबाड हा चित्रपट पाहिला असेलच. नारायण धारप यांनी सांगितलेल्या कथेतून आणि राही बर्वेंं यांच्या लेखणीतून जन्म घेतलेल्या एका उत्तम भयकथेचं उदाहरण म्हणून ओळखला जातो तो हाच तुंबाड चित्रपट.
तुम्हालाही जर अश्या Bhaykatha (Horror Stories in Marathi) वाचायला आवडत असतील तर प्रतिलिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकापेक्षा एक भयकथांचा खजिना! आत्ताच प्रतिलिपी ॲप डाउनलोड करा आणि वाचायला सुरुवात करा! तेही विनामूल्य!
Read Top Quotes - Marathi Quotes | Love Quotes in Marathi | Motivational Quotes in Marathi | Suvichar Marathi | Good Morning Quotes Marathi | Life Quotes in Marathi | Good Thoughts in Marathi | Friendship Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Aai Marathi Quotes | Attitude Quotes in Marathi | Shivaji Maharaj Quotes in Marathi | Mothers Day Quotes in Marathi | Fathers Day Quotes in Marathi | Guru Purnima Quotes in Marathi