होमपेज
होमपेजवरती तुम्हाला “वाचन सुरु ठेवा” असे लिहलेले असेल तर हे तुम्ही जे वाचायला घेतले आहे व तुमच्या आवडीचे साहित्य प्रतिलिपि तुम्हाला येथे वाचायला देईल.
तुमची साहित्याची आवड
होमपेजवरती तुम्हाला आवडणाऱ्या साहित्याच्या पोस्ट तुम्हाला मिळतील त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी करा.
i. कृपया अँपच्या होमपेज वरच्या बाजूला असलेल्या श्रेणी वर क्लिक करा
ii. आपल्याकरिता ह्यावर क्लिक करून तुम्ही तुम्हाला आवडणारे साहित्य जोडू किंवा काढू शकता.
लेखकांना फॉलो करण्याबाबत
प्रतिलिपिवरती, तुम्ही आवडत्या लेखकांना फॉलो करून त्यांचे नवीन साहित्य प्रकाशित झाल्यावर तुम्हाला त्याची सूचना मिळून ते साहित्य तुम्ही वाचू शकता.
तुम्ही त्या लेखकाला अनफॉलो करून त्या व्यक्तीचे अपडेटला थांबवू शकता. तुम्ही कधीही अनफॉलो करू शकता.
इंटरनेटशिवाय वाचणे किंवा ऑफलाईन वाचणे
तुम्ही प्रतिलिपीवरचे साहित्य डाउनलोड करून ज्यावेळी इंटरनेट नसेल तेव्हा ऑफलाईन वाचू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी करा,
i) मोबाईल किंवा वायफाय सुरु करून प्रतिलिपि अँप उघडा.
ii) जे साहित्य तुम्हाला डाउनलोड करायचे आहे ते तुम्ही वाचा’ ह्याठिकाणी डाउनलोड टॅब तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करून कोणतंही साहित्य डाउनलोड करू शकता.
iii) श्रेणी मध्ये जाऊनही तुम्ही जे आवडेल ते साहित्य डाउनलोड करू शकता.
iv) डाउनलोड झालेले साहित्य हे तुम्हाला वाचनालयामध्ये दिसेल हा पर्याय तुम्हाला अँपच्या होमपेजवरती खालच्या बाजूला वाचनालय’ असे दिसेल.
टीप : वेबसाईटवरती ऑफलाईन हा पर्याय नाही आहे.
नाईट मोड
You can use Night mode / dark mode both on our app and web to read contents. You can find the night mode settings, - तुम्ही अँप व वेबवर नाईट मोड / डार्क मोड करून वाचू शकता त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी करा.
i) अँपवरती, जेव्हा तुम्ही साहित्याचे वाचन करणार त्यावेळी खालच्या बाजूला नाईट मोड चा पर्याय असेल त्यावर क्लिक करून बदल करता येईल.
ii) वेबसाईटवरती, कृपया उजव्या बाजूला सेटिंग्ज वर जाऊन तुम्ही नाईट मोड निवडू शकता.
शोधा/सर्च
तुम्हाला आवडणारे साहित्य, लेखक ह्यांचे नाव शोधा ह्याठिकाणी टाकून तुम्ही हवं ते साहित्य वाचू शकता आणि मराठीतूनच तुम्ही टाईप कराल तर साहित्य लवकर मिळेल. इंग्रजीमध्ये टाईप करणे थोडं अवघड राहील.
जर तुम्हाला शोधा ह्या ठिकाणी टाईप करूनही साहित्य सापडत नसेल तर खाली दिलेल्या गोष्टी असू शकतील.
1) लेखकाने ते साहित्य अप्रकाशित किंवा डिलीट केले असेल.
2) संबंधित लेखक किंवा साहित्य प्रतिलिपिवर नाहीये.
3) हा टेक्निकल एरर असू शकतो तेव्हा तुम्ही [email protected] ह्यावरती मेल करू शकता.
वाचनालय
साहित्य सेव्ह करण्याविषयी
तुम्ही तुमच्या आवडीचे साहित्य सेव्ह करून भविष्यात कधीही वाचू शकता. साहित्य जोडणे/ काढून टाकणे हे तुम्ही साहित्याची सारांश पेजवरून वाचनालय’मधून करू शकता. हेच तुम्ही श्रेणी च्या पेजवर जाऊनसुद्धा करू शकता. अँपवरती, ३ डॉट्स चा वापर करून साहित्य काढून/जोडणे करू शकता आणि वेबसाईटवरती, +ह्या बॅज वापर करू शकता.
वाचनाची लिस्ट आणि कलेक्शन
अँपवरती फक्त - तुम्ही साहित्य हे वाचन लिस्ट/ कलेक्शन वरून देखील मॅनेज करू शकता. आणि हे तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करू शकता. ह्यासाठी सारांश पेजवर जाऊन कलेक्शन वर क्लिक करून ते साहित्य जोडू शकता. सेटिंग्ज मध्ये जाऊन तुम्ही हे साहित्य शेअर करू शकता.
मागील वाचन
अँपमध्ये - वाचनालय’ मध्ये तुम्ही सर्व वाचलेले साहित्य पाहू शकता. सर्व साहित्य पाहू शकता.
वाचनाचा आढावा/गणना
अँपमध्ये - तुमच्या वाचनाचा काउंट/संख्या तुम्हाला तुमच्या प्रोफाइल पेजच्या शेवटी पाहायला मिळेल.
माझा प्रश्न येथे नमूद केलेला नाही
कृपया आम्हाला [email protected] ह्यावर मेल करू शकता. 9999745841 (11am - 8pm Mon-Fri) ह्या आमच्या ऑफिशिअल नंबर वरती कॉल करू शकता. आम्ही २४ ते ४८ तासांमध्ये तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.