pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी
बाळासाहेब लबडे
29 नोव्हेंबर 2016

 

१) नाव : प्रा.डॉ.बाळासाहेब लबडे

२)जन्म तारीख : ५/६/१९७३

 ३)नागरिकतत्व : भारतीय

 ४)शिक्षण : एम ए ,बीएड,पीएचडी ,नेट

 ५)स्वभाव / 
आपणास काय वाटते आपण कसे आहात :
 
आपल्या स्वभावाविषयी दुसरेच चांगले सांगू शकतात

७)छंद : साहित्यिक ,फुलांची कामे ,क्रिकेट,भटकंती,पोहणे,

८)ज्याला आपण थांबवू शकत नाही : लेखन वाचन साहित्यिक उपक्रम 

 ९)आवडती व्यक्ति : माझी बायको

१०)आवडते व्यसन: नाही

११) ह्या क्षेत्रात आपला आदर्श कोण आहे?:
अनेक आहेत ज्या लेखकांपासुन मला शिकायला मिळतं संतांपासुन आजपर्यंत

 १२)आवडता पेहराव : साधे व मुड प्रमाणे राहणे
 
१३)आवडते भोजन /जेवण

 :सर्वप्रकारचे खास असे नाही

१४) राजकीय मत:

ते माझे क्षेञ नाही

१५)प्रचंड कामांमुळे आपण कधी तानावाखाली येता का ?

हो त्यावेळी कामाचे व्यवस्थापन करतो

१६): प्रेम काय आहे ?
जे शब्दांशिवाय कृतीमधून व्यक्त होत असते

१७) तुम्ही सर्वात जास्त आनंदी कधी होता ?

अनेक गोष्टींनी होतो पुस्तक लेखन, दुसर्यांना मदत करणे
निसर्गात रमणे

 १८)तुमच्या बालपणातील अविस्मरणीय क्षण कोणता?
क्रिकेटमध्ये ६ चेंडुत ६ विकेट घेतल्या तो

 १९)तुमच्या स्वतःच्या संग्रहालयात किती पुस्तके आहेत?
१५००
 

२०)जर तुमची एक चोरी क्षम्य केली तर तुम्हाला काय चोरायला आवडेल?
चोरायला राहिच आवडणार नाही स्वतंञ निर्माण करायला आवडेल
 
२१)देवाला मानता का? केव्हा?

हो जेंव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो

 २२)आपणास कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते ?

स्वताच्या स्वभावाची भिती आहे तो हळवा आहे

 २३)आयुष्यात तुमच्या अपेक्षा काय आहेत?
न्यानपीठ पुरस्कार मिळण्याइतक्या दर्जाचे लेखन करायचे आहे

२४)आपण एखाद्या भावुक प्रसंगाला सामोरे गेल्यावर कधी रडला होता ? 

हो एम ए ला असताना संघर्षामुळे

२५)तुमची आवडती पाच पुस्तके
इंधन...हमीद दलवाई
सारे प्रवासी घडीचे...जयवंत दळवी
जेंव्हा मी जात चोरली...बाबुराव बागुल
सूड..बाबुराव बागुल
पडघवली...गो.नि दांडेकर

 २६):: साहित्य क्षेत्रातील आपले स्वप्न काय आहे?
प्रामाणिकपणे लिहीत रहावे
हिंदीत ही ठसा उमटावा

 २७)तुमच्या वाचकांना संदेश:

वाचकांचा प्रतिसाद व त्यांच्या प्रतिक्रिया लाख मोलाच्या असतात.
जे चांगले आहे ते तुमचे आहे उणीवा माझ्या

 २८)प्रतिलिपी.कॉम बद्दल २ शब्द ... ?

छान उपक्रम आहेत यांचे जगभरच्या वाचकांना जोडण्याचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे त्यांना शुभेच्छा


*****

आपले साहित्य पुढील प्रमाणे 

http://marathi.pratilipi.com/balasaheb-labade/tukoba

http://marathi.pratilipi.com/balasaheb-labade/bhongal-sansar

http://marathi.pratilipi.com/balasaheb-labade/mahadvar

http://marathi.pratilipi.com/balasaheb-labade/borivali-fast

http://marathi.pratilipi.com/balasaheb-labade/rasul-chunabhatti

http://marathi.pratilipi.com/balasaheb-labade/bhainder-video-center