pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

10 भागांची कथामालिका लेखन स्पर्धा | निकाल

10 मे 2023

नमस्कार,

 

10 भागांची कथामालिका या लेखन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.मोठ्या संख्येने लेखक सहभागी झाले होते. नवोदित लेखकांनी उत्तम कथा लिहिल्या होत्या, त्यामुळे परीक्षकांचे काम तसे अवघड होते. कथानकात नावीन्य असलेल्या कथामालिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. वेगळ्या विषयावर लेखन करणे अवघड, आव्हानात्मक सुद्धा आहे, पण तरी लेखकांनी प्रयत्न करावा यामुळे वाचकांना सुद्धा नाविन्यपूर्ण, उत्तम लेखन वाचायला मिळेल.

 

हे लेखक भविष्यात सुद्धा असेच उत्तम लेखन करतील अशी आम्ही आशा करतो.

 

खालील विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!

  1. क्रमांक एक:  वनवास .. देवमाणसाचा || Narendra Kulkarni

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. क्रमांक दोन: मुरुंबदेवाची वारी || निखिल सूर्यवंशी

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. क्रमांक तीन: खलनायिका -- भाग 1 || दिपाली पारकर

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. क्रमांक चार: ती एक अकल्पिता❤️‍🩹 || Dr.Sonali🩺

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. क्रमांक पाच: दाग अच्छे है..(रहस्यकथा) || वृषाली गुडे

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. क्रमांक सहा: चूक तिचीच होती कथा मालिका भाग 1 || Kirti Deshmukh

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. क्रमांक सात: स्वयंभू  || आरती पाटील

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)



 पुढील 13 विजेते खालीलप्रमाणे : 

 

  1. नको नको म्हणताना..(भाग १) || Kavita Waykar (विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. शेवटचा एसएमएस. || Medha Bhandarkar(विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1.  मी तुझीच रे.....भाग -१ || Varsha Gavali(विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. बलात्कार  || प्रज्ञा लोके (विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. प्रेरणा..... एक संघर्षमय प्रवास 💫 || priyanka M  (विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. ⁉️ बऊलाहा - एक गोंधळलेला ⁉️ || प्राक्तन पाटील(विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. बाबा हरवला आहे......👨‍👧 || Priyanka Malode (विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. वध || pramod naikwade (विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. बेधडक  || विशाल (विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. अतर्क्य  || पार्थ वानखडे(विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

  2.  Silent 🔕 Love 💞 || 🌼🌼🌼मनस्वी 🌼🌼🌼(विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1. का एक झाले ऊन आणि सावली ? || Aarya Patil  (विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)

 

  1.  प्रेमाला वय नसते || ❤️Khushiii❤️(विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र)



वरील विजेत्या सर्व लेखकांनी त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स खालील स्वरूपात इंग्रजीमध्ये पाठवावेत.

 

कृपया या [email protected] ई-मेलवर माहिती पाठवावी. कृपया दुसऱ्या कोणत्या ही ई-मेलवर ही माहिती पाठवू नये.

कृपया IFSC बरोबर आहे की नाही हे तपासून बघावे.

 

Full Name in English & Marathi (for certificate):

Phone Number:

Bank Account Holder's Name:

Bank Account Number:

IFSC:

Bank Name:

Pan Card:

 

 


 



खाली दिलेल्या कथांचा विशेष उल्लेख न केल्यास अन्याय होईल. आम्ही या लेखकांना पुढच्या वेळी वरील सुपर लेखक यादीत पाहण्याची आशा करतो. काही उत्तम कथामालिका इथे नमूद करत आहोत-

 

 

काही प्रश्न किंवा अडचण असल्यास कृपया [email protected] या ई-मेलवर लगेच संपर्क करावा.

 

कळावे,

टीम प्रतिलिपि