pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

80+ भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांचे अभिनंदन!

28 മാര്‍ച്ച് 2024

प्रिय लेखक,

 

तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आमच्याकडे एक चांगली बातमी आहे!

सुपर लेखक अवॉर्ड्स - 6 चा बहुप्रतिक्षित निकाल काही दिवसांपूर्वी आला आहे! 'सुपर लेखक अवॉर्ड्स' हा देशातील सर्वात लोकप्रिय साहित्य पुरस्कारांपैकी एक कसा बनला आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. 12 भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे!

80 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकाला प्रतिलिपिकडून हमखास बक्षिसे देण्याचा उल्लेख आम्ही केला होता.

80 भागांची कथामालिका लिहिण्यासाठी बराच वेळ, संयम, कौशल्य, शिस्त आणि उत्कृष्ट प्रतिभा लागत असल्याने हे एक कठीण चॅलेंज होते. लेखनावर नितांत प्रेम असल्याशिवाय हे करणे सोपे नव्हते.

खरे सांगायचे तर, लेखकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. अनेक लेखकांनी चॅलेंज स्वीकारून या लेखन स्पर्धेत 80भागांची कथामालिका प्रकाशित केली आहे! आमचा आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा आमच्या लेखकांची स्तुती करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत.

आमच्या व्यासपीठावर ही अविश्वसनीय लेखन प्रतिभा असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमच्यासाठी एक उत्तम भविष्य घडवू शकतो आणि अशा समर्पण, आवड आणि कठोर परिश्रमाने काहीतरी सर्वोत्तम करू शकतो.

तुमच्या सहभागाबद्दल आणि ही स्पर्धा उत्कंठावर्धक यशस्वी केल्याबद्दल आम्ही तुमचे मनःपूर्वक आभारी आहोत. तुमची लेखनाची आवड आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आम्हाला खात्री आहे की ते इतर लेखकांना देखील प्रेरणा देईल. म्हणूनच आम्ही तुमची विशेष कामगिरी संपूर्ण प्रतिलिपि कुटुंबासह सामायिक करू आणि साजरी करू!

नमूद केल्याप्रमाणे आम्ही कुरिअरद्वारे तुम्हा सर्वांना राजपत्र पाठवू. कृपया काही दिवस प्रतीक्षा करा, आमची टीम तुमच्याशी याबाबत संपर्क करेल.

 


 80 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी-

Urmila S.P - ♟️उत्तराधिकारी... { १ }

Shine✨✨ - लव्ह💞मेट्स... अ सुपरनॅचरल लव्ह स्टोरी... ट्रेलर

चलो एक बार फिर से.... ( Let's Break Up )

💀 षटकोन 💀 कथा एका झपाटलेल्या आरशाची🪞

व्हल्यू सेवनटीन सीआर

होळकरशाही झंझावात

पारंब्यांना🌳 ओढ मातीची - काया 🧚‍♀️

शिविका - एक अनोखे बंधन..

तू माझ्या हृदयात आहेस

अपरिहार्य 🌸

प्रेम माझी कमजोरी...

आनंदी - एक संर्घषमयी प्रवास..🔥

गुंतण्या आतुर फिरुनी 💕

जोय बांगला देश

प्रीतबंध.

बहुमूल्य भेट 💞

Connected By Heart ❤️

माझ्या आयुष्यात तु हवी हवीशी

दिल💘 मानता नही (कॉन्ट्रॅक्ट मॅरेज)भाग1

स्वप्न आले चालून..!1 ( कथामालिका)

दशमहाविद्या

प्रियंका विघ्ने - ❤️दास्तान - ए - इश्क❤️ ...

Dr.Shalaka Londhe - शापित सौंदर्य

अनोळखी दिशा..(भाग १)

प्रथा

रंग प्रेमाचा

प्रारब्ध

💞💞Poonam Yadav💞💞
- हळुवार बहरेल प्रीत ही आपली 💜❤️

अशीच का ग तू ?.......

नात्याचे महत्व .... की...... महत्त्वाचे नाते.....

टेडी( अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)

नजराणा - कथा तीच्या संघर्षाची भाग 1

एक होती राणी - भाग १

सिल्विया...द कॉल गर्ल 

स्विकार

ऋण फिटता फिटेना...

प्रेमाच्या पानांतरी

घटस्फोट-सुरवात प्रेमाची-1

वैश्या - गुंफन नात्यांची.!

..💞.तुझ्याविना..🌷💕...

पुनर्जन्म (एक प्रतिशोध)🔥

तूझीचं प्रीत हृदयांतरी.. ❤

कोमल

आमच्या दृष्टीने तुम्ही सर्व सुपर लेखक आहात!

अशाच उत्कटतेने लिहित राहा.

आम्ही आशा करतो की तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या ‘सुपर लेखक अवॉर्ड - 7’ मध्ये सहभागी व्हाल आणि वाचकांना नवीन, लोकप्रिय आणि बेस्टसेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. सहभागी होण्यासाठी तुम्हाला 4 May 2024 आत 60 भागांची कथा प्रकाशित करायची आहे. विशेष बक्षिसे आणि स्पर्धेचे इतर नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event/c5p8ohgajk



शुभेच्छा,

प्रतिलिपि इव्हेंट्स टीम