pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

"बंध मैत्रीचे स्पर्धा" निकाल

03 అక్టోబరు 2017

"बंध मैत्रीचे स्पर्धा" निकाल

 

स्पर्धेतील सर्व लेखकांना प्रतिलिपिकडून हार्दिक अभिनंदना सोबत पुढच्या सोनेरी भविष्यासाठी हार्दिक सदिच्छा.

जसे प्रतिलिपि मराठी साहित्यकारांनी स्पर्धेत भाग घेऊन प्रतिलिपिला सन्मानित केलेत तसेच व त्याहून अधिक वाचकवर्गाने वेगवेगळ्या मनमुराद "बंध मैत्रीचे स्पर्धा" स्पर्धेचा २ महिनाभर आस्वाद घेऊन बहुमान दिलात त्याबद्दल प्रतिलिपि वाचक वर्गाचे आभार मानतेय.

या पुढे ही अशीच साथ प्रतिलिपि मराठीला आपणा सर्वांकडून लाभु दे हीच विनंती व इच्छा आहे. धन्यवाद.

चल तर मग आपण सारे मिळून पाहूया  स्पर्धेचा निकाल … 

केवळ प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक गद्य अन पद्य विभागातील विजेत्या लेखकांना पुरस्कारप्राप्त रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. कृपया त्यांनी त्यांचे बँकचे डिटेल्स [email protected] वर मेल करावेत.

( बाकी इतर लेखकांनी आपले बँक अकाउंट डिटेल्स पाठवू नयेत.)


 

"बंध मैत्रीचे स्पर्धा"- या स्पर्धेच्या  परीक्षका होत्या  ...

प्रसिद्ध गज़लकारा व साहित्यकारा - प्रतिभा सराफ मॅडम 

त्याबद्दल प्रतिलिपि मराठी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते आहे . 

सर्व विजेत्या साहित्यकारांना पुढच्या सुंदर साहित्यिक वाटचालीस प्रतिलिपि व परीक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा .. !

 


 

परीक्षकां द्वारे गद्य विभाग घोषीत निकाल पुढील प्रमाणे ...

प्रथम पुरस्कार - १००० रुपये

साईनाथ तनकर

मैत्रीण


 

पद्य विभाग घोषीत निकाल पुढील प्रमाणे ...

प्रथम पुरस्कार - १००० रुपये

परशुराम माळी "प्रशांत"

नात मैत्रीच

 


 

ऑनलाईन टॉप २० चा  गद्य विभाग चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग 

प्रथम पुरस्कार - १००० रुपये

राणी मोरे

मितवा


 

ऑनलाईन टॉप २० चा पद्मविभाग चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग 

प्रथम पुरस्कार - १००० रुपये

ओंकार धारगळकर

अनोखं नातं


 

ऑनलाईन टॉप २० चा  गद्य विभाग चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग 

 

 


ऑनलाईन टॉप २० चा पद्मविभाग चार्ट - प्रतिलिपि टीम वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग