pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रतिलिपि क्रिएटर्स प्रोग्राम 2.0 – लेखक मुलाखती विशेष!

03 फेब्रुवारी 2025

प्रतिलिपि क्रिएटर्स प्रोग्राम 2.0 अंतर्गत 80 भागांची कथामालिका लिहिणाऱ्या लेखकांच्या मुलाखती येथे दिल्या जातील. या मुलाखतींमध्ये त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल, प्रेरणास्त्रोतांबद्दल आणि या प्रोग्रामच्या अनुभवाबद्दल माहिती मिळेल.

या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्यांच्या विशेष लेखी मुलाखतींच्या लिंक आणि लेखक प्रोफाइल्स पाहायला मिळतील.
तुम्ही लेखकांच्या प्रोफाइलला भेट देऊ शकता आणि त्यांनी प्रकाशित केलेल्या उत्तम कथा वाचू शकता.

लेखकांच्या अधिकृत मुलाखती आणि प्रोफाइल लिंक खाली दिलेल्या आहेत. वाचा आणि प्रेरणा घ्या! 🚀📖

1 लेखकाची मुलाखत एकता निलेश माने
2 लेखकाची मुलाखत आर्यन भावे
3 लेखकाची मुलाखत स्नेहा रेडेकर
4 लेखकाची मुलाखत नीलम सरोते
5 लेखकाची मुलाखत आश्विनी गोरख आढांगळे
6 लेखकाची मुलाखत स्वाती किसन साबळे
7 लेखकाची मुलाखत सागर देविदास पवार
8 लेखकाची मुलाखत मिनल प्रविण मगदुम
9 लेखकाची मुलाखत विशाल सिद्धराम पवार (Mr. Philosopher)
10 लेखकाची मुलाखत स्नेहा तोडकर
11 लेखकाची मुलाखत प्राजक्ता परिमल खेडेकर
 
विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event

 

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!