pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सुपर लेखक अवॉर्ड्स - 4 | निकाल

04 मे 2023

प्रिय लेखकांनो,

प्रतीक्षा संपली आहे!

‘सुपर लेखक अवॉर्ड्स - 4’ चा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विजेत्या लेखकांचे नाव उघड करण्यापूर्वी, काही शब्द आहेत जे आम्ही तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. या पर्वाने लेखकांचा स्पर्धेमधील सहभाग संख्येच्या बाबतीत मागील सर्व विक्रम मोडले आहेत. अनेक नवीन लेखकांनी गोल्डन बॅज मिळवून या स्पर्धेत भाग घेत ६० भागांच्या असंख्य दर्जेदार कथा प्रकाशित केल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे.

'सुपर लेखक अवॉर्ड्स' हा देशातील सर्वात लोकप्रिय साहित्य पुरस्कारांपैकी एक कसा बनला आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. १२ भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे!

उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केल्याबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व ‘सुपर लेखकांचे’ मनःपूर्वक अभिनंदन करतो. आम्‍हाला प्राप्त झालेल्या असंख्य कथांमधून तुमच्या कथा निखरून समोर आल्या आणि तुमच्‍या या यशाबद्दल आम्‍हाला अत्यंत आनंद झाला आहे.

सर्व सहभागी लेखकांना आम्ही सांगू इच्छितो की, तुम्ही हिरीरीने दाखवलेल्या सहभागाबद्दल आणि ही स्पर्धा उत्तुंग यशस्वी केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमची लेखनाची आवड आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आमच्या व्यासपीठावर एवढी लेखन प्रतिभा असल्याचा आम्हाला अभिमान आहे!

तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या थरारक कथा, शरीर गोठवणाऱ्या भयकथा, जबरदस्त प्रेमकथा, भक्कम संदेशांसह सामाजिक कथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा - आम्ही या सर्व शैलींमधील साहित्य या स्पर्धेमध्ये लिहिले गेलेले पाहिले आहे! या स्पर्धेत आमच्या लेखकांनी प्रकाशित केलेल्या कथांचा दर्जा उल्लेखनीय आहे! आम्ही प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, प्रत्येक कथेने आमच्या हृदयाला स्पर्श केला आहे आणि काही कथा कायम आमच्या हृदयाजवळ राहतील.

मात्र, स्पर्धेच्या नियमानुसार विजेत्यांची निवड करणे भाग आहे. म्हणून, अथक प्रयत्नांनंतर, आमच्या परीक्षकांच्या पॅनेलने हजारो साहित्यांमधून सर्वोत्तम साहित्ये निवडली आहेत. 

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! भविष्यात तुम्ही असे उत्तम लेखन कराल अशी आम्ही आशा करतो.

 विजेत्या 'सुपर लेखकांची' यादी - 

  1. क्रमांक एक: भोसले वाडा - पर्णगंधा आणि ती || Harshala Khatate 

(Rs.51,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + अमेझॉन किंडल + कथामालिका पुस्तक स्वरूपात प्रकाशित होईल + पुस्तकाच्या २० प्रती लेखकाला मिळतील + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश)

  1. क्रमांक दोन: द एक्स्ट्रा... नथिंग इज परफेक्ट! || Mayuri Gujarathi

(Rs.36,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + अमेझॉन किंडल +कथामालिका पुस्तक स्वरूपात प्रकाशित होईल + पुस्तकाच्या २० प्रती लेखकाला मिळतील + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश)

  1. क्रमांक तीन: तुझं माझं जमेना 💞 तुझ्या वाचुन करमेना..... || Rani chavan

(Rs.23,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रतिलिपि कडून एक खास भेटवस्तू + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश)

  1. क्रमांक चार: तू इश्क है : लव बाय डेस्टिनी || नीता ❤️❤️

(Rs.16,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र +  प्रतिलिपि कडून एक खास भेटवस्तू + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश)

  1. क्रमांक पाच: फायटर फ्रॉम अंडरवल्ड || निलेश गोगरकर

(Rs.11,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र +  प्रतिलिपि कडून एक खास भेटवस्तू + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश)

  1. क्रमांक सहा:क्लोन... The love sagaa… || सिद्धी चव्हाण 🌺

(Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. क्रमांक सात: आजन्म तू साथ दे!!! || वीणा

(Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. क्रमांक आठ: फिल माय लव्ह 💗 - एक जाणीव || वैशाली गुरव

(Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. क्रमांक नऊ:  वेशी पल्याड || Er. सचिन इंगोले

(Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. क्रमांक दहा: उंबरठा एक रहस्यमय लव्हस्टोरी || सरोज गावंडे

(Rs.5,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. सहवास.... || शुभा 

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. साज ह्यो तुझा ! || Priya 💓💞

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. सागरी संग्राम! (पावर्ड बाय इंस्पे. इरावती अँड रंगा!) || सुरेश कुलकर्णी

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. 🍁 हळुवार बहरेल प्रीत आपली 🍁 || 🎓Adv Ketaki 🎓

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. तुझा रंग लागला.....💗 || Kirti Jadhav

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. संघर्ष || माधुरी गायकवाड - क्षिरसागर

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. दुर्गा - आरंभ अंताचा. || ❤️स्वाती साबळे😇❤️💫

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. प्रेषित  || नरेश धोटकर

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. 𝗖𝗢𝗡𝗧𝗥𝗔𝗖𝗧 𝗠𝗔𝗥𝗥𝗜𝗔𝗚𝗘 (जब वी मेट) || मनलेखा

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. अपराध माझा असा काय झाला? || संध्या प्रकाश बापट

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. चंद्रमुखी  || शिवा चौधरी

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. मिशन इस्तांबूल I || Sunil Jawale

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. बालविवाह 👫💘💕 || मेघा बोरुडे

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. Fate : The hate and love story..🔥 || भारत गडदे

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. हळव्या ह्रदयी ❣ सुखाचा उखाणा || Jyoti Jadhav

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. एडिक्शन - द स्टोरी ऑफ अनडीफाईन लव्ह...!! || Impossible to understand

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. यवाक्ष (एक ब्रह्मसंबंध) || संतोष देशपांडे

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. शोध गुन्ह्याचा || अशोक लढ्ढा

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. बेटर द डेव्हील यू नो … || स्नेहा प्रकाश

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. प्रेम नाट्य विवाह 💕 || किशोरी 💕

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. प्रारब्ध पर्व 2 || Author Sangieta Devkar

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. 💫द रे ऑफ इटर्नल लव्ह💫 (फाइंडिंग लव्ह...) || Mayura 💞 (Mayuri Shinde)

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. नाते रक्ताचे (नव्या वळणावर) || Vaishali Manthalkar 💕

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. the curse of immortality!! || Milind Chandrashekhar

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

  1. फितुर प्रीत ही 💔 पर्व - २ || Ashwini Kamble

(Rs.1,000/- रोख बक्षीस + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र + प्रीमियममध्ये कथामालिकेची थेट प्रवेश )

 वरील विजेत्या सर्व लेखकांनी त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स आणि पूर्ण पत्ता खालील स्वरूपात इंग्रजीमध्ये पाठवावेत.

या [email protected] ई-मेलवर माहिती पाठवावी. कृपया दुसऱ्या कोणत्या ही ई-मेलवर ही माहिती पाठवू नये.

कृपया IFSC बरोबर आहे की नाही हे तपासून बघावे. 

ई-मेल मध्ये विजेत्या कथामालिकेचं नाव आणि तुमच्या प्रतिलिपि प्रोफाईलवरचं नाव नमूद करावे

Full Name in Marathi & English (for certificate)- 

Address-

Bank Account Holder's Name:

Bank Account Number:

IFSC:

Bank Name:

Pan Card No:

 खाली दिलेल्या कथांचा विशेष उल्लेख न केल्यास अन्याय होईल. आम्ही या लेखकांना पुढच्या वेळी वरील सुपर लेखक यादीत पाहण्याची आशा करतो. काही उत्तम कथामालिका इथे नमूद करत आहोत-

कृपया नोंद घ्या, काही दिवसात, आम्ही या स्पर्धेत 100+ भाग कथामालिका प्रकाशित केलेल्या सर्व यशस्वी लेखकांची यादी प्रकाशित करू आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रतिलिपिकडून हमखास बक्षिसे मिळतील. त्यांचे यश आम्ही संपूर्ण प्रतिलिपि परिवारासोबत साजरे करू. तोपर्यंत प्रतिलिपि ब्लॉग तपासत राहा!

आम्ही आशा करतो की, तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या ‘सुपर लेखक अवॉर्ड - 5’ मध्ये सहभागी व्हाल आणि तुमच्या वाचकांना लोकप्रिय आणि बेस्ट सेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. सहभागी होण्यासाठी तुम्हाला 4 ऑगस्टच्या आत 60 भागांची कथामालिका प्रकाशित करायची आहे. विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event/5-aopk2n5zxw

अनेक शुभेच्छा,

प्रतिलिपि इव्हेंट्स टीम