pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सुपर लेखक अवॉर्ड्स -5 || 100 भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांचे अभिनंदन!

18 अक्टूबर 2023

प्रिय लेखक,

तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आमच्याकडे एक चांगली बातमी आहे!

सुपर लेखक अवॉर्ड्स -5 चा बहुप्रतिक्षित निकाल काही दिवसांपूर्वी आला आहे! 'सुपर लेखक अवॉर्ड्स' हा देशातील सर्वात लोकप्रिय साहित्य पुरस्कारांपैकी एक कसा बनला आहे हे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. 12 भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे!

100 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकाला प्रतिलिपिकडून हमखास बक्षिसे देण्याचा उल्लेख आम्ही केला होता.

100 भागांची कथामालिका लिहिण्यासाठी बराच वेळ, संयम, कौशल्य, शिस्त आणि उत्कृष्ट प्रतिभा लागत असल्याने हे एक कठीण चॅलेंज होते. लेखनावर नितांत प्रेम असल्याशिवाय हे करणे सोपे नव्हते.

खरे सांगायचे तर, लेखकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. अनेक लेखकांनी चॅलेंज स्वीकारून या लेखन स्पर्धेत 100 भागांची कथामालिका प्रकाशित केली आहे!

आमच्या व्यासपीठावर ही अविश्वसनीय लेखन प्रतिभा असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमच्यासाठी एक उत्तम भविष्य घडवू शकतो आणि अशा समर्पण, आवड आणि कठोर परिश्रमाने काहीतरी सर्वोत्तम करू शकतो.

तुमच्या सहभागाबद्दल आणि ही स्पर्धा उत्कंठावर्धक यशस्वी केल्याबद्दल आम्ही तुमचे मनःपूर्वक आभारी आहोत. तुमची लेखनाची आवड आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आम्हाला खात्री आहे की ते इतर लेखकांना देखील प्रेरणा देईल. म्हणूनच आम्ही तुमची विशेष कामगिरी संपूर्ण प्रतिलिपि कुटुंबासह सामायिक करू आणि साजरी करू!

नमूद केल्याप्रमाणे आम्ही कुरिअरद्वारे तुम्हा सर्वांना एक खास भेट पाठवू. कृपया काही दिवस प्रतीक्षा करा, आमची टीम तुमच्याशी याबाबत संपर्क करेल.

 


100 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी-

लेखकाचे नाव कथामालिकेचे नाव कथामालिकेची लिंक
trupti-koshti चंद्र आहे साक्षीला https://marathi.pratilipi.com/series/hzismyja9guf
भावना-भुतल मिस्टर सोलमेट - मी फक्त तुझीच https://marathi.pratilipi.com/series/0kqxos4grkis
jyoti-jadhav सांग कधी कळणार तुला?💞तळमळ दोन जिवांची. https://marathi.pratilipi.com/series/sxtapquz0drh
❤️स्वाती-साबळे😇❤️💫 उंबरठा - एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे.! https://marathi.pratilipi.com/series/b3bbhppy9n0w
प्रदीप-कुलकर्णी बडबडी मास्तरीन https://marathi.pratilipi.com/series/rqicod1jogac
author-sangieta-devkar-print-amp-amp-media-writer प्रारब्ध सिझन 3 (भाग 1) https://marathi.pratilipi.com/series/lsbjgxalkoof
❤️स्नेहा❤️ भाग्य विधाता https://marathi.pratilipi.com/series/basupxqlkrjj
dr-shalaka-londhe वेड लागे जीवाला... https://marathi.pratilipi.com/series/1taquqknknbx
वंदना-सोरते कलंक तुझ्या प्रेमाचा https://marathi.pratilipi.com/series/jmjeuvcrnb1w
pavitra-😊-😊imagica सहर्षगाथा...True love stories never ends...💞 https://marathi.pratilipi.com/series/6xeszp1r424z
rakshanda-pathare आदिरा पर्व दुसरे.....❤ https://marathi.pratilipi.com/series/uuoej8musqkz
amol-kadam रावणारि रामचंद्र! https://marathi.pratilipi.com/series/ldtef9nt12ln
प्रिती-मंचरे-✍ बरसात : अ लव्हस्टोरी https://marathi.pratilipi.com/series/yndrprfdguc3
charushila-kulkarni Life line...😍😍😍 https://marathi.pratilipi.com/series/alhhyivcdkky
अंकुश-सहाणे-देशमुख आसूड एक श्रपित पर्व https://marathi.pratilipi.com/series/e3k1cdkebc8f
मंजुषा-राजपुरे ❣️ तू हवीशी मला ❣️ https://marathi.pratilipi.com/series/uo8ddognmjrh
rameshwari-kanade दोन ध्रुव प्रेमाचे .......अर्निका आणि अनिश https://marathi.pratilipi.com/series/bvemuwv6g981
alone-soul विघ्नहर्ता.. दुसरे पर्व.... सावर रे... https://marathi.pratilipi.com/series/a3pidf0jguaz
💕amol-sone 💕जिवलग..💕...💕..... https://marathi.pratilipi.com/series/et9vjp8fzbo0
मनकवडी-💜 आरंभ🔥 (केतन पर्व २) https://marathi.pratilipi.com/series/ddsx6t8cvwwe
ashwini-kamble अल्लड प्रेमाची हुल्लड कथा 😉 https://marathi.pratilipi.com/series/ubaexs6p0tzs
vaishu-💖 प्रेमपरीक्षा🔥- माफियाची प्रेमकहाणी 💘 https://marathi.pratilipi.com/series/mu3trk1iwlit
healing-fairy💫 अनपेक्षित-लग्नानंतरची प्रेम कथा❤️ https://marathi.pratilipi.com/series/i1act7txzxd1
harshada ❤‍🔥कळा या लागल्या जीवा❤‍🔥 पर्व 2 भाग - 1 https://marathi.pratilipi.com/series/xukynahcvqoz
anu-randive-🦋 एकांश - A Unpredictable Story. https://marathi.pratilipi.com/series/q6uovhaj1ta2
मनस्वी प्रेमांकुर.... ❣️
प्रवास तुझ्या माझ्या प्रेमाच
(पर्व पाच)
https://marathi.pratilipi.com/series/9tknlvhfvhyw
shilpa-sutar ओढ तुझी लागली https://marathi.pratilipi.com/series/ggqhjdbeca3g
sheetal-mahamuni-mane लग्न गाठ - दि ऍडव्हान्स बुकिंग https://marathi.pratilipi.com/series/tzvkcep6r10c
ऋषिकेश-भडंगे "महानायक... The Story Of A Villain..!!" https://marathi.pratilipi.com/series/uckvwe3bnyh7
💞ashwini-gavade-patil💞 💫 परिपूर्ण 💫 infinity love story ♥️♥️ https://marathi.pratilipi.com/series/1rtowd6s5zde
anushree-dhabekar नियती https://marathi.pratilipi.com/series/pewdwp72we6a
♥️♥️मनाली-♥️♥️ कैसे मुझे तुम मिल गए। ( पर्व दुसरे ) https://marathi.pratilipi.com/series/jqwumi5vomgp
jyoti मर्मबंध सिझन २ https://marathi.pratilipi.com/series/oa5ypwf4pq2x
मनलेखा 𝗖𝗢𝗡𝗧𝗥𝗔𝗖𝗧 𝗠𝗔𝗥𝗥𝗜𝗔𝗚𝗘
(जब वी मेट) सिझन दुसरे
https://marathi.pratilipi.com/series/ejohb0gjn8nx
nitin-ahirrao " मंजुळा " एक प्रेम वेडी भाग 1 https://marathi.pratilipi.com/series/0xi09thphcsq
dr-vrunda-f हवास मज तू! https://marathi.pratilipi.com/series/ik3uoewhstma
ऋतुजा-कुलकर्णी करार प्रेमाचा (पर्व २) : कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ते प्रेमाचा प्रवास https://marathi.pratilipi.com/series/frckn7872mgr
🌷 नियती........एक चक्रव्यूह..👿⁉️😈 https://marathi.pratilipi.com/series/t05eali9ijag

आमच्या दृष्टीने तुम्ही सर्व सुपर लेखक आहात!

अशाच उत्कटतेने लिहित राहा.

आम्ही आशा करतो की तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या ‘सुपर लेखक अवॉर्ड - 6’ मध्ये सहभागी व्हाल आणि वाचकांना नवीन, लोकप्रिय आणि बेस्टसेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. सहभागी होण्यासाठी तुम्हाला 4 ऑगस्टच्या आत 60 भागांची कथा प्रकाशित करायची आहे. विशेष बक्षिसे आणि स्पर्धेचे इतर नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event/6z4bt2yiw5

 

शुभेच्छा,

प्रतिलिपि इव्हेंट्स टीम