प्रतिलिपि सुपर लेखक अवॉर्ड्स-8 अंतर्गत, ज्यांनी 120+ हून अधिक भागांची कथामालिका पूर्ण केली आहे, अशा प्रतिभावान लेखकांसाठी आम्ही एक खास लेखी मुलाखत घेतली आहे.
या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्यांच्या विशेष लेखी मुलाखतींच्या लिंक आणि लेखक प्रोफाइल्स पाहायला मिळतील.
तुम्ही लेखकांच्या प्रोफाइलला भेट देऊ शकता आणि त्यांनी प्रकाशित केलेल्या उत्तम कथा वाचू शकता.
लेखकांच्या अधिकृत मुलाखती आणि प्रोफाइल लिंक खाली दिलेल्या आहेत. वाचा आणि प्रेरणा घ्या! 🚀📖
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!