pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सुपर लेखक अवॉर्ड्स - 8 | निकाल

17 डिसेंबर 2024

प्रिय लेखकांनो,

प्रतीक्षा संपली आहे!

‘सुपर लेखक अवॉर्ड्स - 8’ चा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. अनेक नवीन लेखकांनी गोल्डन बॅज मिळवून या स्पर्धेत भाग घेत 80 भागांच्या असंख्य दर्जेदार कथा प्रकाशित केल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे.

१२ भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे! उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केल्याबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व ‘सुपर लेखकांचे’ मनःपूर्वक अभिनंदन करतो. 

मात्र, स्पर्धेच्या नियमानुसार विजेत्यांची निवड करणे भाग आहे. म्हणून, अथक प्रयत्नांनंतर, आमच्या परीक्षकांच्या पॅनेलने हजारो साहित्यांमधून सर्वोत्तम साहित्ये निवडली आहेत. 

 

**सूचना : खालील विजेत्यांना पुढील 3-4 दिवसात [email protected] वरून बक्षीसासाठी आवश्यक तपशील मिळण्यासाठी ईमेल प्राप्त होईल.**


 सुपर लेखक विजेत्यांची यादी

 

(1 ते 5 क्रमांकाचे वेजेते: घरच्या पत्त्यावर विशेष अवॉर्ड + ₹5000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र)

 


 (6  ते 10  क्रमांकाचे वेजेते: घरच्या पत्त्यावर विशेष अवॉर्ड + ₹3000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र)

 


 (11 ते 20 क्रमांकाचे वेजेते: घरच्या पत्त्यावर विशेष अवॉर्ड + ₹1000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र)

 

11

Shilpa T - गारपीट -अशक्य प्रेमाची शक्य झालेली कहाणी.

12

स्नेहलता गाडे - सायको लव्हर भाग १

13

Pooja Pisal - अनिरुद्ध ❤️ वृंदा... एक अनोखी लग्नगाठ ....

14

दुर्गा बापू- मोह - भाग १

15

Isha - माफिया - अँगल ऑफ लव्ह 💘

16

Sneha Mane Madane ❤️ - संगिनी..... एक प्रेमकहाणी... 💕

17

Harshada - बंधन नात्यातलं💟 भाग - 1

18

Jyoti Jadhav - प्रीत तुझ्यावर जडली रे 💘 न सांगता ओळख तु रे

19

माधुरी परब - ❣️ मैत्री - स्नेहबंध जिव्हाळ्याचा ❣️

20

A G S K - जगण्याचं कारणं तू

 


 (21 ते 50 क्रमांकाचे विजेते:  ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र)

 

21

Dr Aniket Manepatil - अर्धसत्य'

22

Dr Vrunda F - मधुमालती..कथा अनोख्या प्रेमाची!

23

Kirti Vipradas - कलाटणी

24

Dream गर्ल - चांदणी 💖 : My Contracted Girlfriend

25

वनिता पुदाले - ♥️वैधव्यता एक शापित वरदान

26

Jyoti Patil - His Little SUNSHINE 🩷✨

27

प्रभाकर पवार - निब्बर झुंज

28

मेघना माने यादव - सर सुखाची श्रावणी

29

वैष्णवी चव्हाण - Crown of hearts: a royal romance...?

30

Jelly Bean😘 - लग्नगाठ 🔥 एक पवित्र बंधन...

31

Mohini 💫 - क्षितीजा { A marriage by contract }

32

Prachi Parande - जानेमन 💕 Feel Me (भाग 1)

33

Swat - नाते तुझे माझे💞

34

Rhutuja S - सिमंतिनी... Lesbian Love story 💞💞💞-1

35

💖 Minakshi Mhatre 💖 - 📿शिवशक्ती - शैतानी द्वार

36

𝕵𝖆𝖓𝖍𝖆𝖛𝖎❤️𝖏𝖆𝖆𝖓❤️ - प्रेमाची गोष्ट- ट्रू लव्ह नेव्हर एंडिंग

37

सोहनी - ध्यास

38

Archana Sonagre - संहिता वधूची

39

Sunita Chavan - गोष्ट एका मुलीची भाग ०१

40

Sharayu Rajput - फ्युजन ऑफ लव्ह - पर्व 1

41

Radha ❤️❤️ - तुझे कीतना चाहने लगे हम.

42

Gayatri Rode - Coffee Partner ❤️

43

Shilpa Sutar - नकळत मन जुळले

44

↩️♈•💲🔅♑🅰️🗼ℹ️ - रुडनेस ओव्हरलोडेड..

45

प्राची करंदीकर - द व्हायलेट लाईफ

46

Anjali Vengurlekar Amp 34 अंजू 🌹🌹🌹🌹 Amp 34 34 अंजू 🌹🌹🌹🌹 34 - शापित सौभाग्य ( भाग१)

47

Durga Mate - मिस्टेक the bond of love ....

48

वंदना केंभावी - किमया अशी कुणाची - भाग १

49

संतोष देशपांडे - स्पर्श : (कालस्पर्श):-१

50

चैत्राली यमगर - मोहब्बत सुपर लेखक ८ साठी कथा

 


 120 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी

 

(अधिकृत 'साहित्य सन्मान पत्र' घरच्या पत्त्यावर + संपूर्ण प्रतिलिपि कुटुंबासह मुलाखती आणि प्रोफाइल शेअर करण्याची विशेष संधी )

 

 


 पहिल्यांदाच 80 भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी  (ईमेलद्वारे प्रतिष्ठित 'प्रशंसा पत्र')

 

 


 सूचना : सर्व डिजिटल प्रमाणपत्रे आणि प्रशंसा पत्र [email protected] द्वारे पाठविली जातील. खालील विजेत्यांना पुढील 3-4 दिवसात [email protected] वरून बक्षीसासाठी आवश्यक तपशील मिळण्यासाठी ईमेल प्राप्त होईल.

 

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! भविष्यात तुम्ही असे उत्तम लेखन कराल अशी आम्ही आशा करतो.

 

आम्ही आशा करतो की, तुम्ही सर्वजण सध्या सुरू असलेल्या ‘सुपर लेखक अवॉर्ड - 9’ आणि प्रतिलिपि क्रिएटर्स चॅलेंज 3.0 मध्ये सहभागी व्हाल आणि तुमच्या वाचकांना लोकप्रिय आणि बेस्ट सेलर कथांचा आनंद घेण्याची संधी द्याल. विशेष बक्षिसे आणि सहभागी कसे व्हावे याबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा: https://marathi.pratilipi.com/event

 

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!