pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सुपर लेखक अवॉर्ड्स - 9 | निकाल

04 मे 2025

सुपर लेखक अवॉर्ड्स - 9 | निकाल

प्रिय लेखकांनो,

 

प्रतीक्षा संपली आहे!

 

‘सुपर लेखक अवॉर्ड्स - 9’ चा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. अनेक नवीन लेखकांनी गोल्डन बॅज मिळवून या स्पर्धेत भाग घेत 70 भागांच्या असंख्य दर्जेदार कथा प्रकाशित केल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे.

 

12 भाषांमध्ये भारतातील हजारो लोकप्रिय आणि नवीन लेखक सहभागी होत आहेत आणि मोठ्या संख्येने बेस्टसेलर कथा प्रकाशित करत आहेत - या राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धेने प्रत्येकाला आपल्या देशात असलेली प्रचंड प्रतिभा प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी दिली आहे! उत्कृष्ट साहित्यनिर्मिती केल्याबद्दल आम्ही प्रतिलिपिच्या सर्व ‘सुपर लेखकांचे’ मनःपूर्वक अभिनंदन करतो. 

 

मात्र, स्पर्धेच्या नियमानुसार विजेत्यांची निवड करणे भाग आहे. म्हणून, अथक प्रयत्नांनंतर, आमच्या परीक्षकांच्या पॅनेलने हजारो साहित्यांमधून सर्वोत्तम साहित्ये निवडली आहेत. 

 

**सूचना : खालील विजेत्यांना पुढील 3-4 दिवसात [email protected]  वरून बक्षीसासाठी आवश्यक तपशील मिळण्यासाठी ईमेल प्राप्त होईल.**


 

सुपर लेखक विजेत्यांची यादी

 

(1  ते 3 क्रमांकाचे वेजेते: ₹5000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + सोशल मीडियावर खास स्पॉटलाइट 'लेखक पोस्ट' )

 


 (4 ते 10 क्रमांकाचे वेजेते: ₹3000 रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + सोशल मीडियावर खास स्पॉटलाइट 'लेखक पोस्ट')

 


 (11 ते 30 क्रमांकाचे वेजेते: ₹1000रोख बक्षीस + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र + सोशल मीडियावर खास स्पॉटलाइट 'लेखक पोस्ट')

 

11

सौ नंदा भा गायकवाडगिरिजा - ती फुलराणी 🌹 अराधना भाग 1

12

Dr Aniket Manepatil - अभिमन्यू'

13

Madhuri Parab - ⚜️-प्रतिपाण-⚜️ - १

14

Rani Chavan - सुडाग्नी🔥 एक रक्तरंजित प्रेम कथा.

15

Harshu - रिवेंज : The Love Story

16

🅿️Riti 🤍🥀प्रितलिखित - तेरे प्यार में...❤️‍🔥

17

Sharayu Rajput - संयोग प्रीत

18

पूजा तरडेराश्री. ❤️ ✍️ - माय सरोगेट वाईफ... कंडीशनल मॅरेज

19

Komal - त्व रक्षणाय सर्वदा:

20

Apurva Jainappu - खेळ नियतीचा....

21

Vishakajadhvशब्दसरीता - बारादारी... भाग.. 1

22

❤️स्वाती साबळे😇❤️💫Sweety - इश्क सुफियाना.!❤️‍🩹

23

स्नेहलता गाडेस्नेहा - माय मिस्टर परफेक्ट 😍 भाग १

24

Amol Jadhavamol - मिशन चंद्रयान - १२५ (सन २१२२)

25

C R 🦋 - अमोली

26

𝐏𝐨𝐨𝐣𝐚 𝐏𝐢𝐬𝐚𝐥𝐉𝐚𝐝𝐡𝐚𝐯✨ डाव सोनेरी सुखाचे ✨ पर्व : दुसरे

27

Swatswa. - प्रेम परिक्षा नात्याची💔

28

Pooja Tawdereshma - लग्न - प्रेमाचा अनोखा करार

29

Dr Diptiie Tenddulkar - जिंदगी इत्तिफाक है!!💕

30

सुदिन नाईक - कलियुगी...


 (31 ते 50 क्रमांकाचे वेजेते: निकालात विशेष उल्लेख + ईमेलद्वारे विजेते प्रमाणपत्र)

 

31

Sharakha - तु आस माझी ..

32

Radha ♥️♥️Krishn - "पृथ्वीराज" एक विलक्षण प्रेमकहाणी

33

Vidya S World - प्रेमा काय देऊ तुला?..

34

अस्मि - विवाह: एक करार की पवित्र बंधन

35

Priyanka Mayurpriyur - अकल्पित सारे घडले

36

नीलम लिला विनायक सरोते - मिस्टर अंडरवर्ल्ड👿 { भाग- एक }

37

देवगणDevgan A,🌹K,💐 - वाडा - एक रहस्य कथा . सीझन -३ . भाग -१ . ( सुरवात ).

38

सोहनी - नवी पहाट..

39

सई कदम - का रे दुरावा....

40

Diksha Kamble - जीवनसाथी साथ : जन्मांतराची

41

💕💕 शामल लोंढे 💕💕स्वीट गर्ल 💕💕 - ...कळत नकळत...

42

Suresh Pathak - साथ जन्मा जन्माची ( भाग - 1 )

43

Vaishali Ypyashali - “मधुकेत💖 पर्व २ - प्रवास प्रेमाचा”

44

निर्मला सोनी - देवदासी - पर्व २ रे ( भाग १ )

45

Dr Vrunda F(वसुंधरा..) - चक्रव्यूह.. द डार्क साईड ऑफ लाईफ!

46

Karishma(Vani ❣️) - श्वास तू....❤️🔥(तू फक्त माझी आहेस)

47

Tanu - Unconditional Love ❣️🫶🏻Season 2

48

Anagha Ravindra Paranjape*कृष्णसखी अनू*❤️ - काव्यांजली .... एक धगधगती ज्वाला

49

Komal - त्याचे कर्तव्य

50

Aryan Bhave - अंधारातील सावल्या


 

100 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी- (ईमेलद्वारे प्रतिलिपिकडून 'साहित्य सन्मान पत्र')

 

 


वाचक प्रतिबद्धता स्कोअरवर(एंगेजमेंट स्कोअर) आधारित 100 किंवा त्याहून अधिक भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या  टॉप 20 लेखकांची यादी

(घरच्या पत्त्यावर विशेष पुरस्कार)

 


पहिल्यांदाच 70 भागांची कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व लेखकांची यादी  - (ईमेलद्वारे प्रतिष्ठित 'प्रशंसा पत्र')

 

 

या स्पर्धेशी संबंधित तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तुम्ही आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर थेट लिहू शकता. आमची टीम  24 तासांच्या आत प्रतिसाद देण्याचे उद्दिष्ट ठेवते.

प्रतिलिपि हजारो लेखकांसोबत रोज काम करत आहे आणि त्यांची स्वप्ने सत्यात उतरवत आहे. आम्ही तुमच्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार करत आहोत. तुमच्याकडे प्रतिभा असल्यास, तुम्ही  लेखन श्रेत्रात करिअर करू शकता. तुमच्या लेखनातून दरमहा कमाई करू शकता. सहभागी होऊ शकता आणि बेस्ट सेलर लेखक होऊ शकता. चला तर मग लिहायला सुरुवात करूया.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

 

प्रतिलिपि इव्हेंट्स टीम