pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रेमाचे किस्से || निकाल

16 अक्टूबर 2023

प्रिय लेखक!

 

प्रेमाचे किस्से स्पर्धेचा बहुप्रतिक्षित निकाल आता आला आहे!

 

आम्ही ही लेखन स्पर्धा फक्त नवीन प्रतिलिपि लेखकांसाठी आयोजित केली होती. हे अशा प्रकारे आखले गेले आहे की, या नवीन लेखकांनी एक लहान कथामालिका प्रकाशित केली आणि प्रतिलिपिमध्ये त्यांचा गोल्डन बॅज मिळविण्याच्या एक पाऊल जवळ पोहोचले. प्रतिलिपिमध्ये गोल्डन बॅजला इतके महत्त्व का आहे, याचा विचार केला पाहिजे! सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रतिलिपि  ॲपमधील कोणत्याही लेखकासाठी गोल्डन बॅज ही पहिली पायरी आहे ज्यांना त्यांच्या लेखनातून दर महिन्याला मोठी कमाई करायची आहे. 

 

प्रेमाचे किस्से’ स्पर्धेमध्ये कथामालिका प्रकाशित करणाऱ्या सर्व सहभागींचे आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्हाला माहित आहे की, तुमच्या सर्वांमध्ये सुवर्ण शब्द लिहिण्याची प्रतिभा आणि क्षमता आहे जी भविष्यात लाखो वाचकांच्या मनाला स्पर्श करेल. तुम्ही प्रतिलिपि ॲपवर नियमितपणे दीर्घ कथामालिका लिहित राहिल्यास आम्ही तुम्हाला यशस्वी लेखन करिअर तयार करण्यात मदत करण्याचे वचन देतो.

 

‘प्रेमाचे किस्से’ मधील सर्व विजेत्या लेखकांचे अभिनंदन करूया, ज्यांनी आमच्या मनाला स्पर्शून गेलेल्या अप्रतिम कथा वाचकांना भेट दिल्या आहेत -

 

Rank Content Link Name बक्षिसे
1 Strings of Love ❤️ लिओनेस Rs.1,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र
2 प्रेमाचे किस्से samruddhi Rs.1,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र
3 प्रेमाचे किस्से - (लघुकथा संग्रह) madhuri-joshi Rs.1,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र
4 प्रेमा तुझा रंग कसा shruti-bhamare Rs.1,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र
5 किस्से प्रेमाचे kshitij Rs.1,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र
6 निःशब्द निरागस
जयदीप-वैद्य Rs.1,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र
7 sneha-t  प्रेमाचे किस्से ❤️ ( लघुकथा स्पर्धा) Rs.1,000/- रोख पारितोषिक + विशेष फ्रेम केलेले विजेते प्रमाणपत्र
       

 

वरील विजेत्या सर्व लेखकांनी त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स आणि पूर्ण पत्ता खालील स्वरूपात इंग्रजीमध्ये पाठवावेत.

कृपया IFSC बरोबर आहे की नाही हे तपासून बघावे.

बक्षीस रकमेसाठी तुमचे बँक तपशील सबमिट करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://forms.gle/GaT6qSAAF6hAuKN88

प्रमाणपत्रासाठी तुमचा पत्ता आणि इतर तपशील सबमिट करण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा -https://forms.gle/fPVtbgpiFYQ7an71A

तुम्ही तुमची माहिती [email protected] वर देखील पाठवू शकता. कृपया दुसऱ्या कोणत्या ही ई-मेलवर ही माहिती पाठवू नये.

 


 

खाली दिलेल्या कथांचा विशेष उल्लेख न केल्यास अन्याय होईल. आम्ही या लेखकांना पुढच्या वेळी वरील सुपर लेखक यादीत पाहण्याची आशा करतो. काही उत्तम कथामालिका इथे नमूद करत आहोत-

   
santoshi-chavan  प्रेमरंग ❤️❤️❤️
shraddha-narwade  प्रेमाचे किस्से
💞💞poonam-yadav💞💞  ❤ प्रेमाचे किस्से ❤
वेदिका-केळकर-वाटवे  संयम... प्रेमाची अनोखी छटा
साक्षी-खडके  💝 इश्कनामा 💝
सुनीता-मोरे  प्रेमाचे किस्से
ashvini-tayade https://marathi.pratilipi.com/series/dzkezh7ydeyi
renu-kubade https://marathi.pratilipi.com/series/obmdpjl2rq8s
mayu https://marathi.pratilipi.com/series/gn2slbccltpj
dr-aniket-manepatil https://marathi.pratilipi.com/series/bcxroty3x3ld
ashwini-khare https://marathi.pratilipi.com/series/r6bxjmcvmsvr
अनिता-खारगे https://marathi.pratilipi.com/series/oyzo5vbrv0i4
pooja-munishwar https://marathi.pratilipi.com/series/ll8dzjc3xm4x
niranjan-meshram https://marathi.pratilipi.com/series/crvzwapccklz
💞bharti-shinde-💞 https://marathi.pratilipi.com/series/6kqu1svuyuhk
विकास-विठ्ठल https://marathi.pratilipi.com/series/bkk4q6oomjhe
प्राची-कांबळे https://marathi.pratilipi.com/series/zgmvfb6od2kn
अनामिक https://marathi.pratilipi.com/series/h78amutndpfi
prasad-kopre https://marathi.pratilipi.com/series/zzsdouyta729
m-m https://marathi.pratilipi.com/series/rwbhz2it9pnm
sharvika https://marathi.pratilipi.com/series/gjujfg3vvcfk
sarika-bivalkar https://marathi.pratilipi.com/series/azhzq69mvx1c
reshma-patil https://marathi.pratilipi.com/series/vj0xnwucidy4
suvi https://marathi.pratilipi.com/series/vg0nni3zd904
mugdha-kulkarni https://marathi.pratilipi.com/series/yclz3vdhpzql