सूर तू छेडिता उमलू लागे बागेतील फूल आवाज तो कानी पडता डुलू लागे कानातील डूल..... सूर तू छेडिता सुरू होई पानांची सळसळ आवाज तो कानी पडता निघून जाई मनावरची मरगळ..... सूर तू छेडिता आनंदून जाई पक्ष्यांचा ...